Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » आरोग्य मंत्र्यावर अज्ञात पोलीस कर्मचाऱ्याने झाडल्या गोळ्या; प्रकृती चिंताजनक

आरोग्य मंत्र्यावर अज्ञात पोलीस कर्मचाऱ्याने झाडल्या गोळ्या; प्रकृती चिंताजनक

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 29, 2023Updated:January 29, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

महालोकवाणी न्यूज:- दि.29 जाने 2023

ओडिशामध्ये आज (रविवारी) आरोग्यमंत्र्यांवर अज्ञात हल्लेखोऱ्यांनी गोळीबार केल्याची माहिती समोर येत आहेत. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. ननब किशोर दास असे या आरोग्यमंत्र्यांचे नाव आहे. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे, त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

पोलिसांच्या हातातून निसटलेला आरोपी 12 तासात जेलबंद…!

नब दास हे दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारात ब्रजराजनगर येथील एका कार्यक्रमासाठी जात असताना हा प्रकार घडला. काही संशयितांनी अचानक त्याच्यावर गोळीबार केल्याने खळबळ उडाली आहे. या परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. हल्लेखोर हे पोलिसांच्या वेशात होते. नब दास यांच्या छातीत ४ ते ५ गोळ्या लागल्याचे सुत्रांनी सांगितले. नब दास या क्षेत्रातील एक प्रभावशाली नेते मानले जातात.

किशोर दास यांचा परिचय:-

2004 मध्ये नब किशोर दास यांनी ओडिशाच्या झारसुगुडा मतदारसंघातून पहिल्यांदा काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता. त्यांनी 2009 मध्ये पुन्हा काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि विजयी झाले. 2014 मध्येही ते काँग्रेसकडून विजयी झाले. 2019 च्या निवडणुकीत ते या जागेवरून सलग तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले.

एका पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर गोळ्या घातल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, गोळीबार का केला याची माहिती मिळाली नाही. या घटनेनंतर नाबा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. पुढील उपचारासाठी त्यांना एअरलिफ्टने भुवनेश्वरला नेण्यात येत आहे. या घटनेनंतर बीजेडी कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने सुरू केली आहे. त्यामुळे घटनास्थळी तणाव निर्माण झाला आहे.
हल्लेखोर पकडला

मोदी सरकारचा मोठा निर्णय! मुघल गार्डन नाव बदललं, ‘अमृत उद्यान’ या नावाने ओळखलं जाणार

नाबा यांच्यावर ज्या पोलिसाने गोळीबार केला, त्याची ओळख पटली आहे. गोपाल दास असं या हल्लेखोराचं नाव आहे. गोपाल दास हा गांधी चौकात एएसआय म्हणून तैनात होता. गोपाल दासने नाबा यांच्यावर 4 ते 5 राऊंड गोळीबार केल्याचं सांगितलं जातं. गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराला पकडण्यात आलं आहे. त्याची कसून चौकशी सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी महालोकवाणीवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट महालोकवाणीवर.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleदौंड तालुक्यातील जलजीवन योजनेला कॅनाँलचे पाणी वापरावे लागेल आमदार राहुल दादा कुल
Next Article पाडळी येथे अखंड हरिनाम नामजप सप्ताह मोठ्या उत्साहात संपन्न !
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.