Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
mahalokwani
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
mahalokwani
Home » पोलिसांच्या हातातून निसटलेला आरोपी 12 तासात जेलबंद…!

पोलिसांच्या हातातून निसटलेला आरोपी 12 तासात जेलबंद…!

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 28, 2023Updated:January 28, 2023No Comments3 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

महालोकवाणी न्यूज :-

जामखेड प्रतिनिधी : २८ जाने 2023
जामखेड येथील व्यापारी अंदुरे कुटुंबावर केलेल्या हल्ला प्रकरणातील आरोपी जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती डॉ भगवान मुरूमकर यांना अखेर अटक करण्यात आली

मोदी सरकारचा मोठा निर्णय! मुघल गार्डन नाव बदललं, ‘अमृत उद्यान’ या नावाने ओळखलं जाणार


या गुन्ह्यात अटक करण्यात आलेले डॉ. भगवान मुरूमकर हे बीड जिल्ह्यातील पाटोदा परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, पोलीस नाईक अविनाश ढेरे, संग्राम जाधव, पोलीस कॉन्टेबल आबासाहेब आवारे, पो. काँ. राऊत, संदीप आजबे यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन डॉ. भगवान मुरूमकर यांना आज दि. २८ रोजी पहाटे २.३० च्या सुमारास अटक केली.

शाहरुख खानने पठाण चित्रपटाचे श्रेय दिले ‘या’ व्यक्तीला; वाचा #AskSRK च्या माध्यमातून किंग खान काय म्हणाला..

त्याचवेळी यातील फिर्यादी पोलीस काॅन्स्टेबल विजय कोळी व साक्षीदार यांनी त्यास गाडी थांबवून त्यास गाडीखाली उतरून ताब्यात घेत असताना आरोपी क्रं.१ हा बोलला की मी येणार नाही असे म्हणुन प्रतिकार केला त्यावेळी त्याठिकाणी एक पांढरे रंगाची स्काँर्पिओ क्र.एम.16-8083 पुर्ण नंबर माहित नाही व एक पांढरे रंगाची स्विप्ट कार (नंबर माहीत नाही) अशी वाहने आली व त्यामधुन आरोपी क्रं.२, ३ व इतर अनोळखी ५ असे इसम गाड्यांमधुन खाली उतरले त्यावेळी फिर्यादी व साक्षीदार यांना पाठीमागुन मिठ्या मारून आरोपी क्रं.३ याने डॉ. भगवान मुरूमकर यांना त्याचेकडील स्विप्ट कारमध्ये बेकायदेशीरपणे व अटकेला प्रतिकार करून तेथून त्यांचेकडील गाड्या घेवून जातेगांव मार्गे निघून गेले आहेत. यानुसार पोलीस काॅन्स्टेबल विजय कोळी यांनी दिलेल्या

नांदेड हादरलं; २३ वर्षीय तरूणीचे डॉक्टर होण्याचे स्वप्न भंगले; प्रेमसंबंधामुळे घरच्यांनीच खून करून राख केली विसर्जित !


फिर्यादी वरून आरोपी डॉ. भगवान सदाशिव मुरुमकर रा.साकत ता जामखेड, काका बबन गर्जे रा.नाहुली ता जामखेड, आण्णा खाडे रा.पांढरेवाडी ता.जामखेड व इतर ५ अनोळखी व्यक्ती यांचे विरुद्ध . व कलम :- I 22 /2023 भादवि. कलम 353, 143, 147, 224, 225, 323 प्रमाणे गुन्हा करण्यात आला आहे.
ही घटना दि.२६ जानेवारी २०२३ रोजी रात्री ११:०० वाजताचे सुमारास मोहरी गावचे अलीकडील पुलाजवळ, मोहरी ता.जामखेड येथे घडली आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील हे करत आहेत.


या प्रकरणातील आतापर्यंत सहा आरोपींना अटक करण्यात आली असून एक आरोपी अद्यापही फरार आहे. या बाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती डॉ भगवान मुरूमकर यांच्या सह त्यांच्या इतर सहा आरोपींवर व्यापारी अंदुरे कुटुंबियांवर हल्ला प्रकरणी तीन महिन्यांपुर्वी गुन्हा दाखल झाला होता. या घटनेतील आरोपी विक्रम भगवान डाडर, सोनू बबन वाघमारे, सागर सतिश डिसले, अमोल किसन आजबे, सागर बापुराव टकले अशा पाच आरोपींना यापुर्वी अटक केली होती. तर डॉ भगवान मुरूमकर व भरत पांडुरंग जगदाळे हे आरोपी फरार होते.

त्यांना आज जामखेड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दि. ३१ जानेवारी पर्यंत चार दिवसांची पोलीस कस्टडी दिली आहे. या घटनेतील आरोपी भरत पांडुरंग जगदाळे अद्याप फरार आहे. या घटनेचा तपास जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड करत आहेत.

पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी; हजारो पेन्शनधारकांवर टांगती तलवार, वाचा नेमकं प्रकरण काय ?

डॉ. भगवान मुरूमकर यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल माजी सभापती डॉ भगवान मुरूमकर यांना दि. २६ जानेवारी रोजी रात्री जामखेड पोलीसांनी ताब्यात घेतले होते. पण त्यांच्या साथीदारांनी पोलीसांशी हुज्जत घालत व झटापट करत खर्डा परिसरातून आरोपीला घेऊन पळून गेले होते. त्यामुळे डॉ. भगवान मुरूमकर यांच्या वर सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे डॉ भगवान मुरुमकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleशाहरुख खानने पठाण चित्रपटाचे श्रेय दिले ‘या’ व्यक्तीला; वाचा #AskSRK च्या माध्यमातून किंग खान काय म्हणाला..
Next Article mudra loan| मुद्रा लोन प्रत्येकाला मिळणार; दहा लाखापर्यंतचे कर्ज
mahalokwani
  • Website

mahanagar palika election | सर्वच राजकीय पक्षांची स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी; चुरस वाढणार

Solapur | सोलापुरमधील एमआयडीसीत कारखान्याला भीषण आग, 3 जणांचा मृत्यू

ssc result 2025| 10 वीचा निकाल या दिवशी लागणार; रिझल्ट, कुठे चेक कराल ? जाणून घ्या एका क्लिकवर

todays Onion Rate | कांद्याच्या दरात मोठी घसरण निर्यात पूर्णपणे ठप्प; पहा किती भाव

sharad pawar| शरद पवारांकडून पहिल्यांदाच मोदींचे कौतुक, काय म्हणाले शरद शरद पवार

new mobile| नवीन मोबाइलला घेयाचा पण तुमच्याकडे पैसे नाही ; असा मिळवा नवीन मोबाईल

Sindoor वर शरद पवार, संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Mahanagarpalika | मोठी बातमी लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगूल वाजणार; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा आदेश

supriya sule | या प्रकरणात पोलिसांवर कारवाई करा, सुप्रिया सुळे यांची मागणी

© 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.