Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी; हजारो पेन्शनधारकांवर टांगती तलवार, वाचा नेमकं प्रकरण काय ?

पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी; हजारो पेन्शनधारकांवर टांगती तलवार, वाचा नेमकं प्रकरण काय ?

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 28, 2023Updated:January 28, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

नवी दिल्ली: देशातील हजारो पेन्शनधारकांसाठी एक मोठी बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजे ईपीएफओने के परिपत्रक जारी केले आहे, ज्यानंतर तुम्हाला मोठा धक्का बसू शकतो. पेन्शन परिपत्रकानुसार लोकांच्या पेन्शनधारकांवर पेन्शन कपातीची टांगती तलवार आहे. ईपीएफओने आपल्या स्थानिक अधिकाऱ्यांना २०१४ पूर्वी निवृत्त झालेल्यांना उच्च निवृत्ती वेतन देणे थांबविण्याचे आदेश दिले आहेत. सोबतच या व्यवस्थेअंतर्गत त्यांना देण्यात आलेली अतिरिक्त रक्कमही वसूल करण्यास सांगितले आहे. या संदर्भात ईपीएफओने बुधवारी एक परिपत्रक जारी केले.

नांदेड हादरलं; २३ वर्षीय तरूणीचे डॉक्टर होण्याचे स्वप्न भंगले; प्रेमसंबंधामुळे घरच्यांनीच खून करून राख केली विसर्जित !

१ सप्टेंबर २०१४ पूर्वी निवृत्त झालेल्या आणि उच्च वेतनावर पेन्शन सुविधेचे सदस्यत्व न घेतलेल्या अशा प्रकरणांचा आढावा घेतला जाईल, असे संघटनेने म्हटले. ईपीएफओने म्हटले की १ सप्टेंबर २०१४ पूर्वी निवृत्त झाले आहेत, जर त्यांनी या सुविधेचा पर्याय निवडला नसेल तर त्यांना अधिक पेन्शन दिले जाऊ नये. ईपीएफओच्या परिपत्रकानुसार, जानेवारी २०२३ पासून अशा पेन्शनधारकांच्या जास्त पेन्शनवर बंदी घालावी. यानंतर, त्यांच्या पेन्शनमध्ये ५ हजार किंवा ६ हजार ५०० रुपये पगाराच्या आधारावर सुधारणा केली जाईल. ईपीएफओने या परिपत्रकात ईपीएस-९५ च्या परिच्छेद ११(३) चा संदर्भ दिला, जो कर्मचाऱ्याच्या कमाल पेन्शन पात्र पगाराबद्दल माहिती देतो. पेन्शनमध्ये सुधारणा करण्यापूर्वी पेन्शनधारकाला आगाऊ सूचना देण्याचे देखील ईपीएफओने परिपत्रकात म्हटले. या लाभाचा कर्मचारी गेल्या १५ वर्षांपासून फायदा घेत आहेत.

पेन्शनसाठी अर्ज कसा करायचा?
ईपीएफओच्या पात्र पेन्शनधारकांना जास्त पेन्शन मिळवायचे असेल तर त्यासाठी त्यांना संघटनेच्या प्रादेशिक कार्यालयात जाऊन अर्ज भरावा लागेल. यासोबतच योग्य ती कागदपत्रेही सादर करावी लागतील. दरम्यान, अर्ज भरताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात

3 महिन्यात 30 हजार शिक्षकांची भरती होणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

कोणते कागदपत्रांची गरज
▶ EPF योजनेच्या नियोक्त्याने प्रमाणित केलेला संयुक्त पर्यायाचा पुरावा २६(६) अंतर्गत
▶ नियोक्त्याने प्रमाणित केलेला संयुक्त पर्यायाचा पुरावा ११(३) अंतर्गत
ठेवीचा पुरावा
▶ ५,००० किंवा रु. ६,५०० च्या पगार मर्यादेपेक्षा जास्त पगारावर पेन्शन फंडात जमा केल्याचा पुरावा
▶ APFC किंवा इतर कोणत्याही कडून नकार दिल्याचा लेखी पुरावा

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी महालोकवाणीवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट महालोकवाणीवर.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleश्रीराम चौकात निवृत्त सैनिकांच्या हस्ते ध्वजवंदन भारतीय लोकशाही जगातील शासन पद्धतीपेक्षा सरस – कर्नल नागरे
Next Article केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांची ठाण्यातील उपवन फेस्टिव्हला भेट !
mahalokwani
  • Website

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.