Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » शाहरुख खानने पठाण चित्रपटाचे श्रेय दिले ‘या’ व्यक्तीला; वाचा #AskSRK च्या माध्यमातून किंग खान काय म्हणाला..

शाहरुख खानने पठाण चित्रपटाचे श्रेय दिले ‘या’ व्यक्तीला; वाचा #AskSRK च्या माध्यमातून किंग खान काय म्हणाला..

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 28, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

Shah Rukh Khan: बॉलिवूडचा किंग खान अशी ओळख असणाऱ्या शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली. या चित्रपटाने अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत.

आता पठाणच्या तिसऱ्या दिवसाच्या कमाईचे अंदाजे आकडे समोर आले आहेत. सध्या अनेक थेटर्स हाऊसफुल असल्याने पठाणचे अॅडवान्स बुकिंग केलं जातंय. अशातच आता शाहरूख खाने मोठं वक्तव्य केलंय.

‘अहंकारी रणबीर कपूर’,चाहत्यासोबत केलेल्या ‘त्या’ कृतीनंतर नेटकऱ्यांनी रणबीरला सुनावलं, व्हिडीओ झाला व्हायरल !

किंग खानने आस्क एसआरकेच्या (#AskSRK) नावाचा एक ट्रेंड ट्विटरवर सुरू केलाय. त्याच्या माध्यमातून शाहरूखच्या चाहत्यांना प्रश्न विचारता येणार आहेत. त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न शाहरूख करतोय. त्याचा हा ट्रेंड जोरदार चर्चेत असल्याचं पहायला मिळतंय. चाहत्यांच्या प्रश्नांची शाहरूखने मजेशीर पद्धतीने उत्तरं दिली. त्यावेळी एका प्रश्नाचं उत्तर दिल्याने शाहरूख पुन्हा चर्चेत आलाय.

If there is one truth it is : ki hum sab ek hi maa aur pita ki santaan hain. Bharat ke. Hindustan ke…India ke. Jai Hind. #Pathaan https://t.co/Cb7L5qrUOa

— Shah Rukh Khan (@iamsrk) January 28, 2023

काय म्हणाला Shah Rukh Khan ?
सिनेमाचं यश नेमकं कुणाचं?, असा सवाल शाहरूखला करण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना शाहरूख म्हणतो… प्रेम (Love) हे जात, धर्म, भाषा, प्रदेश या सर्वांपेक्षा वरचढ आहे हे मांडण्याचा प्रयत्न सिनेमाच्या माध्यमातून करण्यात आलाय. या सिनेमाचं यश हे दुसकं तिसरं कोणाचं नसून तुमचं आहे. तुम्ही सर्व भारतीयांना एकत्र आणण्याचं काम करत आहात, असं शाहरूख म्हणाला. तर, जय हिंद म्हणत त्याने भारतीयांना सॅल्युट देखील केलाय.

दरम्यान, शाहरुख तू एवढा सेक्सी (Sexy) का आहेस?, असा प्रश्न शाहरूखला विचारण्यात आला. त्यावर बोलताना शाहरूखने मजेशीर उत्तर दिलंय.

हा..हा.. काय करणार, आता सवय झाली आहे, प्रामाणिकता फक्त पाहणाऱ्यांच्या नजरेत असतो, असं शाहरूख ट्विटवर म्हणाला आहेत. त्याचे ट्वीट सध्या जोरदार चर्चेत असल्याचं पहायला मिळतंय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी महालोकवाणीवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट महालोकवाणीवर.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleमोदी सरकारचा मोठा निर्णय! मुघल गार्डन नाव बदललं, ‘अमृत उद्यान’ या नावाने ओळखलं जाणार
Next Article पोलिसांच्या हातातून निसटलेला आरोपी 12 तासात जेलबंद…!
mahalokwani
  • Website

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.