Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » ‘अहंकारी रणबीर कपूर’,चाहत्यासोबत केलेल्या ‘त्या’ कृतीनंतर नेटकऱ्यांनी रणबीरला सुनावलं, व्हिडीओ झाला व्हायरल !

‘अहंकारी रणबीर कपूर’,चाहत्यासोबत केलेल्या ‘त्या’ कृतीनंतर नेटकऱ्यांनी रणबीरला सुनावलं, व्हिडीओ झाला व्हायरल !

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 27, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

मुंबई : अभिनेता रणबीर कपूर कायमच चर्चेत राहतो. नुकतंच त्याच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. श्रद्धा कपूर सोबतच्या या ट्रेलरमुळे रणबीर चांगलाच चर्चेत आला. आता सध्या सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे रणबीर प्रचंड ट्रोल होत आहे. नेटकरी तसेच चाहते देखील त्याच्यावर प्रचंड नाराज झालेले दिसत आहे. या व्हिडिओमध्ये चाहत्यांसोबत केलेल्या त्या कृतीमुळे त्याच्यावर प्रचंड टीका होत आहे. नक्की काय आहे या व्हिडिओमध्ये जाणून घ्या.

फक्त शर्ट घालून सनी लिओनने केलं फोटोशूट; पुन्हा एकदा बोल्ड अवतारात आली समोर…

रणबीर कपूरचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये रागाच्या भरात त्याने चाहत्याचा मोबाईल फॅन फेकून दिला. हे संपूर्ण प्रकरण पापाराझीच्या कॅमेऱ्यात कैद झाले आहे. हा व्हिडिओ पाहून चाहते रणबीर कपूरला विविध प्रश्न विचारत आहेत. या सगळ्यानंतर त्याला फॅन्सचा फोन फेकून द्यावा लागला असं नक्की काय झालं असा सवाल चाहते विचारत आहेत.

https://twitter.com/AshishaRajput19/status/1618926179284844550

रणबीर कपूर नुकताच मुंबईत स्पॉट झाला. त्याला पाहताच अनेक चाहते त्याच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी आले. एक चाहता रणबीर कपूरकडे येतो. रणबीरही हसतमुखाने पोझ देतो. रणबीरने फॅन्ससोबत पहिल्यांदा आणि नंतर दुसऱ्यांदा पोज दिली. पण जेव्हा चाहते तिसऱ्यांदा नवीन सेल्फी क्लिक करू लागतात तेव्हा रणबीर रागावला आणि त्याच्या हातातून फोन हिस्कावात मागे फेकून दिला.

रणबीरच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. अनेकांनी कमेंट करत हा पब्लिसिटी स्टंट असल्याचं म्हटलं आहे. तर कित्येकांनी ही जाहिरात असल्याचंही म्हटलं आहे. काहींनी या व्हिडीओवर कमेंट करत रणबीरला ट्रोल केलं आहे. ‘नेमकं काय झालं असेल?’, अशी कमेंट एकाने केली आहे. तर दुसऱ्याने ‘अहंकारी रणबीर कपूर’, असं देखील म्हटलं आहे. एका नेटकऱ्याने ‘अजून बना याचे चाहते’, अशी कमेंट केली आहे. आता हा व्हिडीओ खरंच पब्लिसिटी स्टंट आहे रणबीर कपूर चाहत्यासोबत खरंच असं वागला हे येणाऱ्या काळात समोर येईल.

शुभमन गिल को मिला बहुत ‘सारा’ प्यार; शुभमनची गर्लफ्रेंड कोण ?, सारा खान की सारा तेंडुलकर..

दरम्यान, रणबीर कपूरने ब्रह्मास्त्र मधून बॉलिवूडमध्ये अनेक वर्षांनंतर कमबॅक केलं. त्यानंतर तो शमशेरा मध्ये दिसला. त्याचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फार यशस्वी ठरला नाही. आता येणाऱ्या काळात तो श्रद्धा कपूर सोबत ‘तू जुठी मै मक्कार’ या सिनेमांत दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. रणबीर कपूर आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर या चित्रपटात पहिल्यांदाच सोबत काम करणार आहेत. हा चित्रपट पाहण्यासाठी त्यामुळे रणबीर आणि श्रद्धाचे चाहते खूप उत्सुक आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी महालोकवाणीवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट महालोकवाणीवर.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleभारत-न्यूझीलंड पहिला टी 20 सामना आज, यंग ब्रिगेड उतरणार मैदानात
Next Article Stock Market Crash : शेअर बाजार गडगडला, ब्लॅक फ्रायडेचा वार, गुंतवणूकदारांना इतक्या लाख कोटींचा फटका
mahalokwani
  • Website

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.