Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » फक्त शर्ट घालून सनी लिओनने केलं फोटोशूट; पुन्हा एकदा बोल्ड अवतारात आली समोर…

फक्त शर्ट घालून सनी लिओनने केलं फोटोशूट; पुन्हा एकदा बोल्ड अवतारात आली समोर…

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 25, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

मुंबई : भारतीय सिने इंडस्ट्रीमधील सर्वात बोल्ड अभिनेत्रींची नावं विचारली तर सर्वात आधी नाव येतं सनी लिओनीचं (Sunny Leone). सनी लिओनी चाहत्यांना करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.  

केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांचा लग्नसोहळा राॅयल पध्दतीने पार पडला; पहा लग्नातील काही खास क्षण…

अभिनेत्री जवळजवळ दररोज Instagram च्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करते. अशा परिस्थितीत चाहतेही तिच्या नव्या लूकची आतुरतेने वाट पाहत असतात. आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने तिच्या ग्लॅमरस लूकने चाहत्यांना घायाळ केलं आहे. नुतत्याच शेअर केलेल्या फोटोंमध्ये सनीने फक्त शर्ट घातलेलं दिसत आहे. हा लूक खूप फ्लॉंट करत तिने एकामागून एक किलर पोज दिल्या आहेत.

सनी लिओनीचं ग्लॅमरस फोटोशूट 
या फोटोशूटसाठी सनीने शिमरी शर्ट घातला आहे जो एका बाजूला हिरवा आणि दुसऱ्या बाजूला लाल रंगाचा आहे. या सोबतच तिने हाय हिल्सही घातले आहेत.  

लाईट मेकअप आणि लाल लिपस्टिकसह  अभिनेत्रीने तिचा हा लूक पूर्ण केला आहे. यासोबतच तिने  केस मोकळे सोडले आहेत.  कानात सोन्याचे झुमके घातले आहेत. या लूकमध्ये सनी खूपच सुंदर दिसत आहे.

Love you all 😍

Makeup: @StarStruckbySL pic.twitter.com/CfxKJ6nQOa

— Sunny Leone (@SunnyLeone) January 25, 2023

सनी लिओनी वयाच्या 41 व्या वर्षीही हॉट दिसत आहे
सनीचा हा लूक पाहून अभिनेत्री 41 वर्षांची आहे याचा अंदाज लावता येत नाही. तिने स्वत:ला अधिक फिट बनवलं आहे. ताज्या फोटोंमध्ये सनीच्या स्टाईलसोबतच तिची कर्वी फिगर पाहून सगळेच थक्क झाले आहेत. काही वेळातच या फोटोंना लाखो लाईक्स मिळाले आहेत. त्याचबरोबर लोकं तिच्या लूकवर कमेंट करुन तिचं भरभरुन कौतूक करत आहेत.

शुभमन गिल को मिला बहुत ‘सारा’ प्यार; शुभमनची गर्लफ्रेंड कोण ?, सारा खान की सारा तेंडुलकर..

या चित्रपटांमध्ये सनी लिओन दिसणार आहे
जर आपण सनीच्या वर्कफ्रंटवर नजर टाकली तर तिच्याकडे सध्या अनेक चित्रपट आहेत. लवकरच ही अभिनेत्री ‘रंगीला’ नावाच्या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय तो ‘वीरमादेवी’, ‘शेरो’, ‘कोका कोला’, ‘हेलन’ आणि ‘द बॅटल ऑफ बिमा कोरेगाव’मध्येही दिसणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी महालोकवाणीवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट महालोकवाणीवर.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleकिती वेळा अपडेट करता येते आधार कार्डमधील माहिती? जाणून घ्या संपूर्ण माहिती..
Next Article वीर वाजेकर कॉलेजमध्ये “राष्ट्रीय मतदार दिन” साजरा..
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.