Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांचा लग्नसोहळा राॅयल पध्दतीने पार पडला; पहा लग्नातील काही खास क्षण…

केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांचा लग्नसोहळा राॅयल पध्दतीने पार पडला; पहा लग्नातील काही खास क्षण…

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 23, 2023Updated:January 23, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता सुनिल शेट्टी याची लेक आणि अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि क्रिकेटर केएल राहुल (KL Rahul) यांनी आज लग्नगाठ बांधलीये. गेल्या काही दिवसांपासून अथिया आणि केएल राहुल हे एकमेकांना डेट करत होते. इतकेच नाहीतर केएल राहुल याच्या मॅचसाठी अथिया शेट्टी आणि सुनिल शेट्टी कायमच हजेरी लावायचे. चाहते गेल्या कित्येक दिवसांपासून यांच्या लग्नाची (Wedding) आतुरतेने वाट पाहात होते. शेवटी आज खंडाळ्यामध्ये यांनी सात फेरे घेतले आहेत. अत्यंत राॅयल पध्दतीने अथिया आणि केएल राहुल यांचा लग्नसोहळा पार पडलाय. रिपोर्टनुसार दुपारी तीन वाजता यांचे लग्न पार पडले. या विवाह सोहळ्याला बाॅलिवूडच्या अनेक स्टारर्स हजेरी लावली होती. विराट कोहली याच्यापासून ते ईशांत शर्मा हे देखील लग्न सोहळ्यासाठी उपस्थित होते.

शुभमन गिल को मिला बहुत ‘सारा’ प्यार; शुभमनची गर्लफ्रेंड कोण ?, सारा खान की सारा तेंडुलकर..

अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांचे लग्न पार पडल्यानंतर सुनिल शेट्टी हे पैपराजी यांना भेटण्यासाठी खास बाहेर आले होते. यावेळी सुनिल शेट्टी म्हणाले की, मला केएल राहुल याच्यासोबत एका सासऱ्यासारखे वागायचे नसून एका वडिलांसारखे रिलेशन तयार करायचे आहे.

View this post on Instagram

A post shared by Athiya Shetty (@athiyashetty)

अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांचा विवाह सोहळा अत्यंत खासगी पध्दतीने पार पडलाय. या लग्न सोहळ्यामध्ये मोबाईल घेऊन जाण्याची देखील परवानगी नव्हती, असे सांगितले जात आहे.

IND Vs NZ : गोलंदाजांची कमाल…टीम इंडियाची धमाल, 8 विकेट्सने भारताचा मोठा विजय !

रिपोर्टनुसार या विवाह सोहळ्यात शंभर लोकांची उपस्थिती होती. यामध्ये विराट कोहली, अनुष्का शर्मा, सलमान खान, अक्षय कुमार, ईशांत शर्मा, एम एस धोनी, शाहरूख खान आणि केएल राहुल याचे अत्यंत जवळचे काही मित्र उपस्थित होते. अथिया शेट्टी हिची अत्यंत जवळची मैत्री कृष्णा श्रॉफ हिने देखील लग्नाला हजेरी लावली होती. अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांच्या लग्नातील फोटो पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी महालोकवाणीवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट महालोकवाणीवर.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleमहाराष्ट्रात नवं राजकीय समीकरण! शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र..! जाणून घ्या कारण
Next Article चक्क 1 बॉल मध्ये 16 धावा, फलंदाजाची केली चौफेर फटकेबाजी, पहा हा व्हायरल व्हिडीओ…
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.