Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » कृषि महाविद्यालय, सोनईचे आंतर विद्यापीठ स्पर्धेत यश

कृषि महाविद्यालय, सोनईचे आंतर विद्यापीठ स्पर्धेत यश

mahalokwaniBy mahalokwaniDecember 30, 2022No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link


सोनई (वार्ताहर) मुळा एज्युकेशनच्या कृषि महाविद्यालय, सोनई संघाने आंतर महाविद्यालय क्रीडा स्पर्धेत भरघोस यश मिळवले. कृषि महाविद्यालय, धुळे या ठिकाणी झालेल्या अविष्कार २०२२ स्पर्धेत महाविद्यालयाचा विद्यार्थी अथर्व दांगट याने दुसरा क्रमांक मिळविला.त्याची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे या ठिकाणी होणाऱ्या आंतर विद्यापीठ अविष्कार स्पर्धेमध्ये महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी संघामध्ये निवड झाली.त्याला प्रा. सोमनाथ दरंदले यांचे मार्गदर्शन लाभले.

जवाहरलाल नेहरू कृषि विद्यापीठ, जबलपूर (मध्यप्रदेश) याठिकाणी झालेल्या आंतर विद्यापीठ फुटबॉल स्पर्धेत ज्ञानेश्वर गोंडे याने महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी संघाचे प्रतिनिधित्व केले. कृषि महाविद्यालय, मिरजगाव येथे झालेल्या आंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत ७९ किलो वजनी गटात सागर कोल्हे याने रजतपदक मिळविले. त्याचीदेखील आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

त्यांना महाविद्यालयाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी तथा क्रिडा शिक्षक प्रा.संदिप तांबे यांचे मार्गदर्शन लाभले.या यशाबद्दल मुळा एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक मा. खा.यशवंतराव गडाख,माजी मंत्री शंकरराव गडाख,संस्थेचे उपाध्यक्ष उदयनदादा गडाख,सचिव उत्तम लोंढे, सहसचिव डॉ.विनायक देशमुख, प्राचार्य डॉ.हरी मोरे,उपप्राचार्य प्रा. सुनिल बोरुडे यांनी खेळाडू व मार्गदर्शकांचे अभिनंदन केले

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleऋषभ पंतच्या गाडीला भीषण अपघात; अपघाताचे फोटो बघून धक्का बसेल
Next Article भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याची सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न
mahalokwani
  • Website

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.