Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » ऋषभ पंतच्या गाडीला भीषण अपघात; अपघाताचे फोटो बघून धक्का बसेल

ऋषभ पंतच्या गाडीला भीषण अपघात; अपघाताचे फोटो बघून धक्का बसेल

mahalokwaniBy mahalokwaniDecember 30, 2022Updated:December 30, 2022No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

भारतीय क्रिकेट संघातील युवा क्रिकेटपटू आणि विकेटकीपर ऋषभ पंत याच्या गाडीला झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाला. शुक्रवारी रुडकी येथील नारसन बॉर्डरवर हम्मदपूर झाल जवळ त्यांची गाडी रेलिंगला धडकली. या अपघातात पंतला गंभीर दुखापत झाली आहे.

त्याच्या डोक्याला, पाठीला आणि पायाला दुखापत झाली आहे. पायाला फॅक्चर देखील असल्याचे समजते.


अपघातावेळी पंत स्वत: गाडी चालवत होता अशी प्राथमिक माहिती मिळते.
तसेच त्याच्यासोबत काही मित्र देखील होते पण त्याबाबत अधिक काही माहिती मिळाली नाही. अपघात झाल्यानंतर स्थानिक लोकांनी तातडीने १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने रुकडी येथील सिव्हिल रुग्णालयात पंतला दाखल केले. अपघाताचे वृत्त कळताच पोलिस अधिक्षक किशोर सिंह घटनास्थळी दाखल झाले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती लागू करा- आमदार राहुल दादा कुल
Next Article कृषि महाविद्यालय, सोनईचे आंतर विद्यापीठ स्पर्धेत यश
mahalokwani
  • Website

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.