Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » खानवटे तालुका दौंड येथे भव्य हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन

खानवटे तालुका दौंड येथे भव्य हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 2, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

पुणे जिल्हा प्रतिनिधी बबनराव धायतोंडे.

सिद्धेश्वर हॉलीबॉल क्लब खानवटे तालुका दौंड यांनी ता 01/01/2023 रोजी भव्य हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन केले आहे . या स्पर्धेसाठी बाहेरील जिल्ह्यातून ऐकूण 16 संघ दाखल झाले .होते या स्पर्धेचे उद्घाटन पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी चेअरमन आणि माजी आमदार रमेश आप्पा थोरात यांनी. केले त्यांच्या समवेयत दौंड पंचायत समितीचे माजी उपसभापती उत्तम आप्पा आटोळे माजी उपसभापती प्रकाश बापू नवले हेही उपस्थित होते त्यांचा सत्कार खानवटे गावच्या सरपंच सौ जया ताई खुटाळे यांनी केला.

या स्पर्धेसाठी अनुक्रमे बक्षीस प्रथम क्रमांक 7000//5000//3000//2000// 1000 रुपयांची ऐकुण पाच बक्षिसे ठेवण्यात आली होती .जेजुरी संघाने प्रथम पारितोषिक सात हजार रुपये पटकावले द्वितीय पारितोषिक खानोटा संघाने तृतीय पारीतोषीक मुरूम व चतुर्थ पारितोषिक माळेगाव संघाने पटकावले

या कार्यक्रमाचे आयोजन हॉलीबॉल संघाचे प्लेयर अजय गायकवाड लखन कांबळे विकास कांबळे विशाल गायकवाड विवेक लोंढे अभिषेक चव्हाण.आसिफ शेख यांनी केले होते। अभिषेक चव्हाण यांनी आलेल्या संघाला जेवण दिले तर शिद्धेश्वर हॉलीबॉल संघाच्या प्लेयर। ला उदयराजे भोसले यांनी टी-शर्ट वाटप केले या कार्यक्रमासाठी खानवटे गावचे सरपंच जया ताई खुटाळे माजी उपसरपंच हनुमंत पवार माजी सरपंच अर्जुन बापू शिरसट दिलावर भाई शेख.अनिल गायकवाड तंटामुक्ती अध्यक्ष दिपक ढवळे संतोष लोंढे अर्जुनराव गायकवाड अमोल जगदाळे .इत्यादी उपस्थित होते..

सेक्स रॅकेटमधून दोन अभिनेत्रींची सुटका; रॅकेट चालवणाऱ्या महिलेला पोलिसांनी केली अटक !

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleप्रेमासाठी स्वतःच्या बापाचा घेतला जीव; डोक्यात दगड मारून पेट्रोल टाकून…
Next Article कांकरिया करंडक रौप्यमहोत्सवी वर्ष पारितोषिक वितरण समारंभ थाटामाटात संपन्न
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.