Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » गजराजनगर जवळ गादी कारखाना आगीत भस्म नगरसेवक सुनिल त्र्यंबके यांनी तत्परता दाखवल्यामुळे वाचला अनेकांचा जीव

गजराजनगर जवळ गादी कारखाना आगीत भस्म नगरसेवक सुनिल त्र्यंबके यांनी तत्परता दाखवल्यामुळे वाचला अनेकांचा जीव

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 12, 2023Updated:January 12, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

(छाया – विजय मते)

महालोकवाणी न्यूज :- दि 12 जाने 2023

नगर औरंगाबाद रोडवरील गजराज नगर जवळील एका गादीच्या कारखान्यास आग लागल्याने त्यामधील कापूस, कापड जळून पूर्ण भस्म सात झाले. गुरुवारी सकाळी ही दुर्घटना घडली. आगीत सुदैवाने जीवितहानी झाली नाही पण 10ते 15लाख रुपयांचे नुकसान झाले त्यामुळे मालकाच्या अश्रूंचा बांध फुटला होता. कारण तीन वर्षांपूर्वी अशीच आग लागल्याने खुप मोठे नुकसान झाले होते त्यावेळी गजराज नगर जवळच हा कारखाना सुरू होता.

आता कुठूनही करता येणार मतदान, काय आहे RVM मशीन? RVM मशीन कसं काम करतं?

ही घटना घडली तेव्हा तातडीने युवा नेते अक्षय कर्डिले, सरपंच रामेश्वर निमसे, नगरसेवक सुनिल त्र्यंबके, बाळासाहेब पवार दत्ता तापकीरे, बबलू सुर्यवंशी आदींनी अग्नीशमन दलाला फोन करून वस्तुस्थिती सांगितली 3गाड्या आल्या आग आटोक्यात आणली पण मधल्या काळात कारखाना आगीच्या विळख्यात सापडला होता. शॉक सर्किट मुळे आग लागली असल्याचा अंदाज आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleजोशीमठ : ‘ज्यादिवशी मूर्तीचा हात तुटून पडेल त्यादिवशी तुझं साम्राज्य नष्ट होईल’
Next Article क्रेडिट कार्ड धारकाचा मृत्यू झाला तर त्यानं घेतलेल्या कर्जाचं काय होतं? ते कर्ज त्याच्या कुटुंबाला फेडावं लागतं का?
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.