Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » ग्रामसभेत प्रश्न विचारणारे सुनिल इघे यांना मारहाण करणार्‍या गावगुंडांना तात्काळ अटक कराप्रदेश बारा बलुतेदार महासंघाचेे जिल्हा पोलिस अधिक्षकांना निवेदन

ग्रामसभेत प्रश्न विचारणारे सुनिल इघे यांना मारहाण करणार्‍या गावगुंडांना तात्काळ अटक करा
प्रदेश बारा बलुतेदार महासंघाचेे जिल्हा पोलिस अधिक्षकांना निवेदन

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 7, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

नगर – गावातील पुढार्‍यांनी राजकीय आकसापोटी पिण्याच्या पाणी पुरवठा बंद केला होता, तो पुर्ववत करावा ही मागणी सामाजिक कार्यकर्ते सुनिल इघे यांनी ग्रामसभेत मांडली. म्हणून गावगुंडांकडून रस्त्यात अडवून अमानुष मारहाण केली असून इघे यांची प्रकृती चिंताजनक असून, खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. भ्याड हल्ला करुन फरार असलेल्या आरोपींना तात्काळ अटक करावी, या मागणीचे निवेदन जिल्हा पोलिस अधिक्षक यांना महाराष्ट्र प्रदेश बारा बलुतेदार महासंघाच्यावतीने देण्यात आले.

पोलीस भरतीत डोपिंग, तरुणाकडे इंजेक्शन सापडले अपात्रतेची कारवाई..!


याप्रसंगी जिल्हाध्यक्ष माऊली गायकवाड, युवा जिल्हाध्यक्ष सागर आगळे, युवक दक्षिण जिल्हाध्यक्ष नितीन पवार, उपाध्यक्ष अनिल इवळे, हर्षल आगळे, डॉ.अमर इघे, विलास इघे, श्रीमती जे.जी.हराळे, दत्तात्रय पोपळघट, अनिल हिवाळे, संतोष पवार, विलास थोरात, किशोर सोनवणे, संदिप पवार, विनायक गाडेकर, रविंद्र विघवे, विजय हरिहर, नामदेव गाडेकर, तसेच जिल्ह्यातील लोहार युथ फौंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते

धक्कादायक! बहिणीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं; संतापलेल्या भावाने जागीच संपवलं


निवेदनात म्हटले आहे की, संगमनेर तालुक्यातील साकुर येथील ग्रामसभेत सुनिल इघे यांनी ग्रामस्थांच्या पाणी प्रश्नाबाबत मागणी केली, त्याचा राग धरुन गावगुंडांनी मारहाण केली. जर पुन्हा ग्रामसभेत येऊन प्रश्न विचारले तर गावात राहू देणार नाही व गावातून बहिष्कृत करु, अशी धमकी दिली. इघे यांच्याबरोबर असणारे बिलाल शेख, प्रभाकर कदम यांना देखील या गावगुंडांनी मारहाण केली, त्यामुळे गावातील अल्पसंख्याक समाज, लोहार समाज भयभित झाला आहे, या कुटूंबाला पोलिस संरक्षण द्यावे, आरोपींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी आहे.
जर अटक करुन आरोपींवर कारवाई झाली नाही तर लोकशाही पद्धतीने आंदोलन केले जाईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleपोलीस भरतीत डोपिंग, तरुणाकडे इंजेक्शन सापडले अपात्रतेची कारवाई..!
Next Article दौंड शुगर कारखान्याच्या वतीने महिला शेतकरी अभ्यास दौऱ्याचे आयोजन
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.