Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » धक्कादायक! बहिणीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं; संतापलेल्या भावाने जागीच संपवलं

धक्कादायक! बहिणीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं; संतापलेल्या भावाने जागीच संपवलं

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 6, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील संभल येथे भावाने आपल्याच बहिणीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. वडिलांच्या माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. ही घटना राजपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावातील आहे. इथे राहणाऱ्या तरुणीचे बुलंदशहरमधील राजकुमार नावाच्या तरूणाशी प्रेमसंबंध सुरू होते.

अजब लग्नाची गजब गोष्ट; घटनाविवाहानंतर एका तासातच घटस्फोट, मग नवरीने बांधली…

दरम्यान, गुरूवारी रात्री मृत तरूणीचा प्रियकर तिला भेटण्यासाठी तिच्या घरी आला होता असे सांगितले जात आहे. शुक्रवारी सकाळी मुलीचा भाऊ नितीन काही आवाजामुळे जागा झाला. त्यानंतर तो बहिणीच्या खोलीत गेला. तिथे भावाने बहिणीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिले. हे पाहताच भावाचा राग अनावर झाला. यादरम्यान प्रियकराने तिथून पळ काढला यानंतर संतापलेल्या भावाने बहिणीचा गळा दाबून तिची हत्या केली. पोलिसांनी प्राथमिक माहितीवरून आरोपीला अटक केली आहे.

Prajakta Mali: प्राजक्ता माळी लवकरच उरकणार साखरपुडा? पोस्टमधून दिली हिंट !

पोलिसांना आरोपीच्या वडिलांनी दिली माहिती
याप्रकरणी संभलचे एसपी चक्रेश मिश्रा यांनी म्हटले, “येथील स्थानिक व्यक्तीने पोलीस स्टेशनमध्ये येऊन माहिती दिली की त्याच्या मुलाने आपल्याच बहिणीची हत्या केली. पोलिसांनी माहिती मिळताच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. तसेच या तरुणाने आपल्या बहिणीला तिच्या प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मृत तरूणीच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीवरून त्यांच्या मुलाला अटक करण्यात आली आहे.”

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी महालोकवाणीवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट महालोकवाणीवर.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleChitra Wagh: चित्रा वाघ यांचा गेम त्यांच्यावरच उलटला; राज्य महिला आयोगाने दिली नोटीस !
Next Article गौतमी पाटीलने भर स्टेजवर नाचताना एका मुलाला केलं किस; व्हिडिओ होतोय व्हायरल !
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.