Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या आरोग्य दूत अंकात जामखेड च्या वैद्यकीय मदत कक्षाचे प्रकाशन

मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या आरोग्य दूत अंकात जामखेड च्या वैद्यकीय मदत कक्षाचे प्रकाशन

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 11, 2023Updated:February 11, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड। धनराज पवार

जामखेड शहरात शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष कार्यान्वित, युवासेना तालुका प्रमुख सुमित वराट तसेच जामखेड शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे नागेश झाडबुके,योगेश यादव यांची कामगिरी कौतुकास्पद असे उद् गार मुख्यमंत्री सहायता मदत कक्षाचे कक्षप्रमुख तसेच मुख्यमंत्र्याचे विश्वासू मंगेश चिवटे यांनी काढले.काल जामखेड तालुक्यातील जवळा या गावी दौऱ्या प्रसंगी आले होते. यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला.

‘गोरगरीबांचे मुख्यमंत्री’ मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष राज्यासाठी वरदान ठरत आहे. गोरगरीबांची सेवा करणारे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे महाराष्ट्राचे आरोग्यदूत आहेत, असे गौरवोद्वार जामखेड युवसेना तालुकाप्रमुख सुमित वराट यांनी काढले.
या मदत कक्षा मार्फत फुफ्फुसाची शस्त्रक्रिया, गुडघे बदल, खुबा बदल शस्त्रक्रिया यांचा समावेश आहे. तसेच अपघातामधील रुग्णांनाही या योजनेतून आर्थिक मदत दिली जाणार आहे.

जन्मतः कर्णबधिर मुलांच्या कॉक्लिअर इंप्लांट शस्त्रक्रियेसाठी तीन लाख रुपये या योजनेतून मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. आर्थिक मदत देण्यासाठी पाच प्रकारचे निकष निश्चित करण्यात आले आहेत. यात ह्रदय शस्त्रक्रिया, फुफ्फुस प्रत्यारोपण, बोनमॅरो व ह्रदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी दोन लाख रुपयांपर्यंत मदत दिली जाणार आहे. गुडघा वा खुबा बदल शस्त्रक्रिया, मेंदू रोग, कर्करोग, लहान बालकांचे आजार, अपघातातील शस्त्रक्रिया आदीसाठी एक लाख रुपयांपर्यंत मदत केली जाईल तर डायलिसिस, केमोथेरपी, जळीत रुग्ण, अस्थिबंधन आदींसाठी ५० हजार रुपये मदत मिळेल. या शिवायच्या अन्य आजारांसाठी आवश्यकतेप्रमाणे २५ हजार रुपये मदत दिली जाणार आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleRavikant Tupkar| रवीकांत तुपकरांनी घेतले स्वतः च्याच अंगावर रॉकेल ओतून..! पहा व्हिडिओ
Next Article सत्य व वास्तवादी लिखाण करुन पत्रकारांनी समाजहिताचे काम करावे – आमदार रोहित पवार
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.