Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जामखेडमध्ये सर्व धर्मासाठी शतावधान पहिल्यांदाच संपन्न; साध्वी प.पू.प्रफुलाजी यांची प्रमुख उपस्थिती.!

जामखेडमध्ये सर्व धर्मासाठी शतावधान पहिल्यांदाच संपन्न; साध्वी प.पू.प्रफुलाजी यांची प्रमुख उपस्थिती.!

mahalokwaniBy mahalokwaniMay 3, 2023Updated:May 3, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधी : धनराज पवार

जामखेडमध्ये पहिल्यांदाच शतावधान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते , प्रमुख पाहुणे म्हणून जामखेडचे पोलीस निरीक्षक महेश पाटील ,उद्योगपती शांतीलालजी गुगळे, डॉ.प्रताप गायकवाड, डॉ. सुरेश काशिद, विश्वदर्शन नेटवर्कचे गुलाब जांभळे ,उमेश देशमुख, कॅप्टन लक्ष्मण भोरे उपस्थित होते

यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक महेश पाटील असा अद्भुत कार्यक्रम आज मी पहिल्यांदाच पाहत आहे विचारलेल्या शंभर प्रश्नाचे काही कालांतराने क्रमवार न चुकता माहिती सांगून साध्वीजी परमपूज्य गरिमाजी महाराज आणि दीक्षार्थि मोक्षाजी चोपडा यांनी खरोखर कौतुकास्पद काम केले आहे खरे पाहता आज जन मानसातील लोकांना वेळ नसतो परंतु या जैन साध्वी पायी अनवाणी उन्हा तानाचे चालून जैन धर्माचा प्रचार प्रसार करतात याबद्दल खरोखर अभिमान आहे
यावेळी बोलताना जैन कॉन्फरन्स चे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य संजय कोठारी म्हणाले,कोटा संघ प्रमुखा परमपूज्य श्री प्रतिभाजी म.सा. यांच्या लहान भगिनी आयंबील आराधिका परमपूज्य श्री प्रफुल्लाजी म.सा. यांच्या सुशीष्या परमपूज्य गरिमाजी म.सा. आणि मुमुक्षु मोक्षाजी चोपडा यांच्या उत्कृष्ट साधनाने अद्भुत स्मरण प्राप्त शक्तीच्या प्रती जनमानसामध्ये श्रद्धा भाव जागृत करणे यास शतावधान कार्यक्रम पूर्ण झाल अद्भुत स्मरणशक्ती चा चमत्कार जैन धर्म कडून शत म्हणजे शंभर प्रश्न लक्षात ठेवणे विचारलेल्या प्रश्नांचे अनियमित क्रमाने उत्तर देणे आत्मा मध्ये व्याप्त असंख्यशक्तीने अकलपनीय द्वारा प्रश्नाचे उत्तर देणे माता सरस्वतीची साधना एवन गुरुकृपा च्या प्राप्त अध्यात्मिक अद्भुत शक्तीचे चष्मदित साक्ष बनण्याचा प्रसंग शतावधान मध्ये उपस्थित जनसमुदाय द्वारा विचारल्या गेल्याचे प्रश्नाचे उत्तर साध्वी परमपूज्य गरिमाजी म.सा. आणि वैरागन मोक्षाजी चोपडा यांचे कडून पूर्ण झाला आहे


या कार्यक्रमासाठी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष कांतीलाल कोठारी, जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य संजय कोठारी, दिलीप गुगळे,
ललित बाफना महेश भंडारी, सुभाष भळगट, अशोक पितले,कांतीलाल भळगट, सुभाष भंडारी चंदुलाल बेदमुथा लखीचंद बाफना, संजय गुंदेचा, सुनील पितळे, अमोल तातेड, कुंदनमल भंडारी, शितल गांधी, अमृत कोठारी, शरद शिंगवी, जवाहर गुंदेचा, लीलाचंद मंडलेचा, प्रकाश पितळे , नितीन सोळंकी, गणेश भळगट आदी उपस्थित होते
या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन वर्धमान श्रावक संघ जामखेड, धर्मोदय एकता मंच ,जय गुरु गणेश मंडळ ,आनंद बहु मंडळ, कन्या मंडळ आदीं उपस्थित होते

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticlePanjabrao Dakh |पंजाबराव डख यांचा अंदाज 1 ते 19 मे दरम्यान अवकाळी पावसाचा इशारा; ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
Next Article शिर्डी|कोते दाम्पत्याचा अनोखा उपक्रम फक्त 1 रुपयात होतो विवाह सोहळा संपन्न; सोबत मिळतात संसार उपयोगी या वस्तू.!
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.