Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जामखेड तालुका कृती समिती व आनंद ऋषी ब्लड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य रक्तदान शिबीर संपन्न; ७५ रक्तदात्यांनी केले रक्तदान.!

जामखेड तालुका कृती समिती व आनंद ऋषी ब्लड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य रक्तदान शिबीर संपन्न; ७५ रक्तदात्यांनी केले रक्तदान.!

mahalokwaniBy mahalokwaniMarch 22, 2023Updated:March 22, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधी धनराज पवार

आज रोजी सकाळी ११.०० वाजता पंचायत समिती जामखेड येथे गुडीपाडव्या निमित्त जामखेड तालुका कृती समिती व आनंद ऋषी ब्लड सेंटर यांच्या संयुक्त वि विद्यमानाने भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.

‌याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटन तसेच दिपप्रज्वलन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे पोलीस निरीक्षक महेश पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुनील बोराडे, अधिक्षक डॉ.शशांक वाघमारे, गट शिक्षणाधिकारी कैलास खेरे, श्री अशोक शेळके ,सुनील मिसाळ, दशरथ कोपनर ,प्रवीण गायकवाड, ज्योती पवार मॅडम शोभा कांबळे मॅडम ,शिवाजी हजारे (तलाठी), अहमदनगर जिल्हा शिक्षक बँकेचे संचालक संतोष राऊत,विश्वस्त मुकूंदराज सातपुते, शिक्षक नेते राम निकम, ग्रामसेवक अनिल आटोळे, बबन बहिर , सुरेश मोहिते आदी तसेच रक्तदाते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या शिबीरामध्ये ७५ रक्तदात्यांनी रक्तदान केले तसेच या शिबीरामध्ये माहिलांनीही रक्तदान केले. रक्तदान शिबीर यशस्वीतेसाठी जामखेड तालुका कृती समिती चे अध्यक्ष युवराज पाटील, सचिव ज्ञानेश्वर कोळेकर ,प्रवीण शिंदे, अमोल पवार ,रामहरी बांगर, विजयराज जाधव ,अविनाश नवसरे ,केशव कोल्हे व कृती समिति चे कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.

हे नक्की वाचा: गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर पहिल्यादाच एवढा स्वस्त मिळतोय iPhone, आहे मोठी सूट; वाचा काय आहे ऑफर


या रक्तदान शिबीरासाठी विशेष सहकार्य सुनिल महानोर,डाँ.शंकर मोरे, विशाल जाधव,समिर बेग आदी.
तसेच कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ज्ञानेश्वर कोळेकर यांनी तर आभार बापूराव माने यांनी मानले .

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleपहिल्यादाच एवढा स्वस्त मिळतोय iPhone, आहे मोठी सूट; वाचा काय आहे ऑफर
Next Article पठाणमधील ‘या’ दृश्याने थिएटरमध्ये लावली असती आग; जे चित्रपटगृहात दाखवले नाही ते OTT वर दिसले…
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.