जगभरात अॅपल आयफोनची (iPhone ) प्रचंड क्रेझ आहे. उत्कृष्ट तंत्रज्ञान, नवनवीन फीचर्स यामुळे आयफोननं आपली लोकप्रियता कायम राखली आहे. किंमत अधिक असली तरीही आयफोनचे चाहते रांगा लावून हा फोन खरेदी करतात.

अलीकडच्या काळात ई-कॉमर्स कंपन्यांच्या माध्यमातूनही याची ऑनलाइन (Buy Online iphone) खरेदी करता येते. त्यामुळे यासाठी आधीच नोंदणी केली जाते आणि फोन दाखल झाल्यावर तत्काळ त्याची खरेदी केली जाते.

अशावेळी मोठ्या प्रमाणात सवलतही मिळू शकते. यंदा कंपनीनं आयफोन 13 दाखल केला असून, दाखल करताना त्याची किंमत 79,000 रुपये होती. हा फोन अवघ्या 56,000 रुपयांमध्ये खरेदी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. हे फोन तुम्हाला तुमच्या जवळच्या मोबाईल शॉप, मॉल, मध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिले आहेत,

फ्लिपकार्ट (filpkart) ऑनलाईन शॉपिंग सेल चालू आहे, तसेच मोबाइल दुकानात खरेदी केला तर खास गुडीपाडवा निमित्ताने फिक्स रिटर्न गिफ्ट, किंवा काही टक्के सूट देण्यात येत आहे, क्रेडिट कार्ड वर नो कॉस्ट EMI नुसार तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करण्याची वेळ किंवा संधी आलेली आहे,

या फोनच्या खरेदीवर घसघशीत सूट देण्यात येत असून अनेक आकर्षक ऑफर्सही (iPhone Offers) देण्यात आल्या आहेत. त्यामुळं हा फोन अवघ्या 56 हजार रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी मिळू शकते
