Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जामखेड शहरात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी; आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांची आरस .!

जामखेड शहरात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी; आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांची आरस .!

mahalokwaniBy mahalokwaniApril 6, 2023Updated:April 6, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार
महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात हनुमान जन्मोत्सव चैत्र पौर्णिमेला साजरा करण्यात येतो श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा, रामायण पारायण, धार्मिक कार्यक्रम, कीर्तन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन तसेच
मंदिरामध्ये आकर्षक फुलांची सजावट करून जामखेड शहरातील शनि चौक शनी/मारूती मंदिरामध्ये हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

पहाटे ५ वाजता हनुमान चालीसा तसेच महाआरती करण्यात आली. महाआरतीचा बहुमान शनि/ मारुती मंदिर व्यवस्थापन समिति चे विश्वस्त विनायक राऊत व राजेंद्र जाधव ( फिटर), बाळासाहेब गवळी यांना मिळाला. हभप पंढरीनाथ राजगुरु महाराज यांचे किर्तन झाले.

यावेळी प्रा. मधुकर राळेभात , नगरसेवक अमित चिंतामणी,शनि/ मारुती मंदिर व्यवस्थापन समिति चे विश्वस्त विनायक राऊत यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे नेते प्रा.मधुकर राळेभात, नगरसेवक अमित चिंतामणी, बंडू जोशी,पिंटू गुरव ( सिद्धेश्वर) ,नागेश घायाळ ( देवा) ,अँड.ऋषिकेश डूचे,पिंटूशेठ बोरा,भरत राळेभात, सुमित खांडविकर,विठ्ठल परांडकर, प्रशांत राऊत, राजु गवळी,विशाल टाक,दादा कुलथे,विजय कुलकर्णी आदी शनि/ मारुती मंदिर व्यवस्थापन समिति चे सर्व सदस्य , भाविक भक्त व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंदिरांच्या बाहेर दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. शनि/ मारुती मंदिर व्यवस्थापन समिति च्या वतीने हनुमान जयंतीनिमित्त शहरातील शनी मारुती मंदिरे रोषणाईने सजविण्यात आली होती. सकाळपासूनच मंदिरांमध्ये भक्तांची वर्दळ होती.
सालाबाद प्रमाणे यावर्षीही नगरसेवक अमित चिंतामणी यांनी भाविक भक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था केली होती. शनि/ मारुती मंदिर व्यवस्थापन समिति च्या वतीने नगरसेवक अमित चिंतामणी यांचे विशेष आभार मानण्यात आले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleजामखेड येथील रत्नदीप होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचा उत्कृष्ट निकाल.!
Next Article जामखेड कृषि उत्पन्न बाजार समितीसाठी स्वर्गीय बबनराव मिसाळ यांच्या पत्नी सुमन मिसाळ यांचा अर्ज दाखल.!
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.