Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जामखेड येथील रत्नदीप होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचा उत्कृष्ट निकाल.!

जामखेड येथील रत्नदीप होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचा उत्कृष्ट निकाल.!

mahalokwaniBy mahalokwaniApril 6, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार
जामखेड जि.अहमदनगर :- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकच्या हिवाळी परीक्षा २०२२ चा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून त्यात रत्नदीप मेडिकल फौंडेशन अ‍ॅन्ड रिसर्च सेंटर रत्नापूर तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर या संस्थेच्या रत्नदीप शैक्षणिक संकुलातील रत्नदीप होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज रत्नापूर तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर चा बीएचएमएस प्रथम वर्षाचा नियमीत बॅचचा निकाल सत्तर टक्के तर नियमित बॅचचा द्वितीय वर्षाचा शंभर टक्के लागला आहे.

अशी माहिती प्र.प्राचार्य डॉ.संदीप सांगळे यांनी दिली. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.भास्कर मोरे पाटील व सेक्रेटरी डॉ.सौ.वर्षा मोरे पाटील यांनी अभिनंदन केले आहे.


बीएचएमएस प्रथम वर्षामध्ये अनुक्रमे कु.सुचिता गोरक्षनाथ आढाव -प्रथम,कु.देविका सुतार द्वितीय व कु.नेत्रा सुलाखे तृतीय क्रमांकाने याउत्तीर्ण झाल्या आहेत.बीएचएमएसच्या द्वितीय वर्षामध्ये अनुक्रमे कु.वैष्णवी घुले-प्रथम,कु.दिपाली बोरसे-द्वितीय व कु.पल्लवी गलधर-तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत. सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष डॉ.भास्कर मोरे पाटील व सेक्रेटरी डॉ.सौ.वर्षा मोरे पाटील यांच्यासह प्रा.डॉ.सर्फराज खान,प्रा.डॉ.झेबिया शेख,डॉ.संदीप सांगळे,डॉ.दिपाली सांगळे,डॉ.मनिषा बांगर, डॉ.श्रध्दा मुळे, डॉ.गफ्फार शेख,डॉ.सोनाली यादव,डॉ बाबासाहेब यादव, डॉ.कमल यादव, डॉ. संजय झिने,डॉ. सौ.वैशाली झिने,सौ.प्रज्ञा पुजारी,सौ.आयुषा खेडकर,सौ.वर्षा ढेरे, कु.पुजा खडताळे आदींचे मार्गदर्शन लाभले.


रत्नदीप मेडिकल फौंडेशन अ‍ॅन्ड रिसर्च सेंटर रत्नापूर तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर या संस्थेच्या रत्नदीप शैक्षणिक संकुलात नर्सिंग,फार्मसी व होमिओपॅथिक अभ्यासक्रमाचे महाविद्यालय असुन चालु शैक्षणिक वर्ष 2022-23 पासुन संस्थेच्या रत्नदीप आयुर्वेद मेडिकल कॉलेजला शंभर विद्यार्थी क्षमतेसह मंजुरी मिळाली आहे अशी माहिती संस्थेच्या सेक्रेटरी डॉ.सौ.वर्षा मोरे पाटील यांनी दिली.


महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक मार्फत घेण्यात आलेल्या हिवाळी 2022 च्या परीक्षेत प्रथम वर्ष बीएचएमएस चा रत्नदीप होमिओपॅथीक वैद्यकीय महाविद्यालय रत्नापूर तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर या महाविद्यालयाचा आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे सत्तर टक्के निकाल लागला आहे.त्याबददल संस्थेचे अध्यक्ष डॉ.भास्कर मोरे पाटील व सेक्रेटरी डॉ.सौ.वर्षा मोरे पाटील यांनी सर्व स्टाफचे व विद्यार्थी-विद्यार्थीनींचे अभिनंदन केले आहे.

प्रतिक्रिया:-

कु.सुप्रिया शेवाळकर
विद्यार्थीनी प्रतिनिधी
रत्नदीप होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज रत्नापूर
तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर

रत्नदीप होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज रत्नापूर तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर येथे गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच परीक्षेची उत्तम तयारी करून घेतली जाते. तसेच कोशल्याधारीत व नावीन्यपूर्ण उपक्रमांचे नियमितपणे व सातत्याने आयोजन करण्यात येते त्याचा विद्यार्थी व्यक्तिमत्त्व विकासासाठी चांगला फायदा होत आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleमहाराष्ट्रात चालले तरी काय; चक्क या आमदाराकडे केली ३० लाखाच्या खंडणीची मागणी.!
Next Article जामखेड शहरात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी; आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांची आरस .!
mahalokwani
  • Website

Gold Rate Today | सोन्याच्या दरात मोठी घसरण! दिवाळीनंतर सोनं झालं स्वस्त; आणखी कमी होणार का भाव?

Ladki Bahin Yojana | लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी येणार? ऑक्टोबरचे ₹1500 कधी जमा होणार? जाणून घ्या मोठी अपडेट

Ladki Bahin Yojana 2026 | लाडक्या बहिणींना दिलासा! खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; 4500 नाही तर ‘इतके’ रुपये आले, लगेच बॅलन्स करा चेक

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.