Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जामखेड शासाकीय निवासी शाळेत प्रवेशोत्सव कार्यक्रम साजरा; पोलीस निरीक्षक महेश पाटील विशेष उपस्थिती.!

जामखेड शासाकीय निवासी शाळेत प्रवेशोत्सव कार्यक्रम साजरा; पोलीस निरीक्षक महेश पाटील विशेष उपस्थिती.!

mahalokwaniBy mahalokwaniJune 16, 2023Updated:June 16, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

धनराज पवार:

महाराष्ट्र शासन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग संचालित, सहायक आयुक्त कार्यालय, अहमदनगर अंतर्गत, अनु. जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा आरोळेनगर, जामखेड येथे गुरुवार दि. १५ जून २०२३ रोजी ‘प्रवेशोत्सव कार्यक्रम साजरा’ करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील होते.तर प्रमुख पाहुणे गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे , राहुल गांगुर्डे (लेखाधिकारी सहायक आयुक्त समाजकल्याण अहमदनगर ), नगरसेवक मोहन पवार ,काॅन्स्टेबल अडसूळ, गर्जे सर, वाघमारे सर होते. शाळेच्या मुख्याध्यापिका, अधीक्षक व इतर मान्यवरांच्या हस्ते क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, महामनव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

कांदा विक्रीसाठी शेतकऱ्यांची खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे गर्दी; मिळतोय जास्त भाव, रोख पैसे, कमी कपात.!

यावेळी पोलीस निरीक्षक महेश पाटील म्हणाले की,विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास करावा, भविष्यात मोठे होण्यासाठी शिस्त महत्त्वाची असते.


गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे म्हणाले की, मी स्वतः वसतिगृहात राहून शिक्षण घेतले आहे. शासनाच्या या योजनेचा सर्व विद्यार्थ्यांनी लाभ मिळवला पाहिजे
राहुल गांगुर्डे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व चांगला अभ्यास करून भविष्यात मोठे अधिकारी बनण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती शोभा कांबळे यांनी प्रास्ताविक करतांना सांगितले की, या निवासी शाळेतील उपलब्ध सोयी- सुविधांची माहिती दिली. या निवासी शाळेत विद्यार्थ्यांना उत्कृष्ट दर्जाचे जेवण नाश्ता, अंथरून पांघरून, ब्रश – पेस्ट, तेल, साबण सर्व साहित्य पुरविले जाते.शाळेत पहिल्या दिवशी आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. आज शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना नवीन पुस्तके, वह्या व इतर स्टेशनरीचे वाटप कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.

सर्व विद्यार्थी, पालक व उपस्थितांना सर्वांना मिष्ठान्न गोड जेवण व वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सांगता ‌झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन झिरपे जी.एस. यांनी केले तर आभार श्रीमती. मोहिनी भुजबळ यांनी मानले. कार्यक्रमासाठी सर्व कर्मचारी, क्रिस्टल कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

निवासी शाळेत वृक्षारोपण करण्यात आले. तसेच नशामुक्त भारत पंधरवडा निमित्त आज व्यसनमुक्ती शपथ घेण्यात आली.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleboAt Smartwatch: 1699 रुपयांना लॉन्च झाले नवीन घड्याळ, आता स्वस्तात घेता येईल महागड्या फीचर्सचा आनंद.!
Next Article Mansoon Update| Biporjoy बिपरजॉय चक्रीवादळाने चिंता वाढवली, मान्सून कधी बरसणार? हवामान विभागाने दिली नवी अपडेट
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.