Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » पडळकरांचा मोठा खुलासा; बारामतीच्या बैठकीत ठरल्या होत्या ‘या’ गोष्टी !

पडळकरांचा मोठा खुलासा; बारामतीच्या बैठकीत ठरल्या होत्या ‘या’ गोष्टी !

mahalokwaniBy mahalokwaniDecember 26, 2022Updated:December 26, 2022No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. कुठल्या मतदारसंघात कोण उभे राहणार इथपासून ते कुठले डावपेच टाकायचे अशी धावपळ सगळीकडे सुरू आहे. अशातच भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी बारामती येथे झालेल्या बैठकीबाबतीत मोठा खुलासा केला आहे. 2024 च्या निवडणूकीमध्ये खानापूर – आटपाडी मतदारसंघातून शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर निवडणूक लढवणार नाहीत अशी माहिती त्यांनी दिली आहे.

Tunisha Sharma: वय अवघं वीस वर्ष अन् करोडोंची मालकीण; तुनिषा शर्माने आपल्या मागे सोडली ‘इतक्या’ कोटींची संपत्ती !

खानापूर येथील मोही गावातील कार्यक्रमामध्ये गोपीचंद पडळकर ( Gopichand Padalkar) बोलत होते. यावेळी त्यांनी अगामी विधानसभा निवडणुकीत खानापूर- आटपाडी मतदारसंघातून भाजपचा उमेदवार कोण असणार याबाबत गौप्यस्फोट केला आहे. या मतदारसंघात शिंदे गटाचे आमदार निवडणूक लढवणार नाहीत असे सांगून अप्रत्यक्षपणे त्यांनी भाजपकडून आपली उमेदवारी जाहीर केली आहे.

2019 मध्ये अनिल बाबर ( Anil Babar) यांनी फक्त नि फक्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशामुळे आमदार झाले होते. यावेळी गोपीचंद पडळकर बारामती मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. दरम्यान अनिल बाबर व त्यांचे जेष्ठ पुत्र अमोल बाबर बारामती क्लब हाऊसला गोपीचंद पडळकर यांना भेटायला आले होते. यावेळी त्यांनी पडळकरांना शब्द दिला होता की, ही आमची शेवटची निवडणूक आहे. अशी माहिती खुद्द गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleTunisha Sharma: वय अवघं वीस वर्ष अन् करोडोंची मालकीण; तुनिषा शर्माने आपल्या मागे सोडली ‘इतक्या’ कोटींची संपत्ती !
Next Article वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेनं मित्रासोबत संपवलं आयुष्य; पुण्यातील खळबळजनक घटना!
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.