Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Jamkhed| पुजा कोठारी (बोकरिया) बनली कोठारी घराण्यातील पहिली CA – संजय कोठारी

Jamkhed| पुजा कोठारी (बोकरिया) बनली कोठारी घराण्यातील पहिली CA – संजय कोठारी

mahalokwaniBy mahalokwaniJuly 14, 2023Updated:July 14, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

CA झाल्याने कोठारी परिवाराच्या वतीने सन्मान

जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार
जामखेडचे माजी सरपंच सुनील कोठारी व सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांची पुतणी तथा पारस कोठारी यांची कन्या पूजा कोठारी बोकरिया हि कोठारी परिवारातील पहिलीच कन्या सी. ए. CA उत्तीर्ण झाल्याबद्दल कोठारी परिवारा मार्फत तिचा सन्मान करत सत्कार करण्यात आला आणी तिला भावी आयुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

हे पण वाचा

Dhanjay Munde | मंत्री नामदार धनंजय मुंढे यांचे जामखेड येथे जोरदार स्वागत; तर त्याच ठिकाणी यांनी केला निषेध.!

जामखेडचे माजी सरपंच प्रतिष्ठीत व्यापारी सुनील कोठारी आणी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांची पुतणी तथा पारस कोठारी यांची कन्या पूजा कोठारी हिने सिए CA परिक्षा उत्तीर्ण करत आपली व कोठारी परिवाराची मान उंचावली त्याच बरोबर जाम खेड तालुक्याचे नाव जिल्हयात नव्हे तर महाराष्टात झळकावले असल्याने सर्व स्तरातुन तिझे अभिनंदन होत असतानाच कोठारी कुंटुबीयाच्या वतीने तिझा सन्मान होने उचीतच असल्याने सर्व परिवारातील सदस्यांनी तिचे कौतुक करत तिझा सन्मान सत्कार करत तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसे पहाता पुजा हिचा सिए चा अभ्यास क्रम चालु असतानाच दि 31 जानेवारी २०२३ रोजी अहमदनगर येथील सी.ए. CA प्रतिकेश बोकरीया यांच्याशी विवाह झाला होता त्यामुळे तिझ्या पुढे अनेक आव्हाने असताना देखील तिने हार न मानता संसाराचा गाढा ओढत पती सासु सासरे आणी सासरच्या कुंटुबाची सर्व नितीमुल्ये जपत आपले शिक्षण आणि अभ्यासाची परिक्रमा सांभाळुन सि.ए. CA सारखी कठीण पदवी संपादन केली.

आणी कोठारी घराण्यातील पहिली सि.ए. CA कन्या होण्याचे भाग्य मिळवले तर मी केवळ माझ्या दोन्ही परिवारा मुळे हे यश मिळवु शकले कारण माझी आजी, आजोबा ,आई, वडील यांनी सर्वांनी धीर देऊन मला खूप प्रोत्साहन दिले त्यामध्ये माझे सासरे प्रशांत बोकरीया ,माझे पती प्रतिकेश ,सासुबाई यांनी सुद्धा मला प्रोत्साहन दिले त्यामुळे मी सी ए होऊ शकले असल्याचे यावेळी पुजाने आपल्या प्रतीक्रियेतुन स्पष्ट केले.


या वेळी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष कांतीलाल कोठारी, श्रीमती शांताबाई कोठारी, माजी सरपंच सुनील कोठारी,सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी,पारस कोठारी, पुजाचे पती सी ए प्रतिकेश बोकरिया,संदेश कोठारी,संकेत कोठारी, सार्थक कोठारी, सौ सुनीता कोठारी, सौ श्वेता कोठारी, आरती कोठारी, मित्तल बोकरीया आदी उपस्थित होते त्यांनी शुभेच्छा पर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleकोपरंगाव-डोगरकिन्ही एसटी बससेवा सुरु;चार वर्षांपासून होती बंद.!
Next Article Ajit Pawar|अखेर खाते वाटप जाहीर अजित पवारांना मिळाले हे खाते; कुणाला कोणतं खातं मिळालं पाहा संपूर्ण यादी..
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.