Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Dhanjay Munde | मंत्री नामदार धनंजय मुंढे यांचे जामखेड येथे जोरदार स्वागत; तर त्याच ठिकाणी यांनी केला निषेध.!

Dhanjay Munde | मंत्री नामदार धनंजय मुंढे यांचे जामखेड येथे जोरदार स्वागत; तर त्याच ठिकाणी यांनी केला निषेध.!

mahalokwaniBy mahalokwaniJuly 14, 2023Updated:July 14, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधी धनराज पवार

Dhananjay Munde | मंत्री नामदार धनंजय मुंढे यांचा कोणी केला निषेध

जामखेड : मंत्री नामदार धनंजय मुंढे Dhananjay Munde यांचे जामखेड तालुक्यातील वंजारी समाजाच्यावतीने खर्डा चौक येथे जंगी स्वागत करण्यात आले. मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अहमनगरहून परळीकडे जात असताना ना. मुंढे यांचा जामखेड शहरातील खर्डा चौक येथे सत्कार करण्यात आला. मात्र याच सत्कारापूर्वी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी खा. शरद पवारांचे बँनर हातात घेऊन ना. मुंढे यांच्या राजकीय भुमिकेचा निषेध केला. पोलिसांनी तातडीने फलक झळकावणाऱ्या तीन कार्यकर्त्यांना य ताब्यात घेतले. ना. मुंढे यांनी सत्कार प्रसंगी राजकीय व बोलणे टाळत फक्त कार्यकर्त्यांची विचारपुस केली.

Jamkhed|जामखेड तालुका हादरला; हळगाव येथे शेततळ्यात आढळले तीन मृतदेह.! प्रकरणाचा सखोल तपास करू- पो नि महेश पाटील


अहमदनगर मधील खासगी न दौरा आटोपून मंत्री नामदार धनंजय मुंढे Dhananjay Munde हे परळीकडे जात होते. दुपारी १ वाजेच्या दरम्यान जामखेड शहरात त्यांचे आगमन झाले. त्यांच्या . कार्यकर्त्यांना मुंढे यांच्या येण्याची बातमी माहिती होती. त्यामुळे तालुक्यातील ना.धनंजय मुंढे Dhananjay Munde समर्थकांसह समाज बांधव खर्डा चौकात मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंत्री मुंढे यांचे आगमन झाल्यानंतर त्यांचे फटाक्यांच्या आतिषबाजीत जोरदार स्वागत करण्यात आले.

कार्यकर्त्यांनी हार पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या भुमिकेचे समर्थन केले. यावेळी मंत्री नामदार धनंजय मुंढेDhananjay Munde यांनी पत्रकारांशी बोलणे टाळले. तसेच राजकीय भाष्यही टाळले ते आपल्या परळी येथील मतदार संघाकडे रवाना झाले.


आम्ही खा. शरद पवार यांच्यासोबत झळकले पोस्टर

मंत्री ना. धनंजय मुंढे Dhananjay Munde यांचा कार्यकर्त्यांनी खर्डा चौक येथे सत्कार आयोजित केला होता. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सुरेश भोसले, राष्ट्रवादीचे मागासवर्गीय सेलचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश सदाफुले, अल्पसंख्याक तालुका उपाध्यक्ष अन्सार पठाण यांनी आम्ही खासदार शरद पवार साहेबांसोबत असे फलक घेऊन मंत्री ना. धनंजय मुंढे यांचा निषेध केला. वास्तविक आम्ही लोकशाही मार्गाने आमची निष्ठा व्यक्त करत होतो. त्यामध्ये काहीही आक्षेपार्ह नसताना पोलीस प्रशासनाने आमची धरपकड करत आम्हांला पोलीस स्टेशनमध्ये दोन तास बसून ठेवले. याचा भोसले यांनी जाहीर निषेध केला.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleJamkhed|जामखेड तालुका हादरला; हळगाव येथे शेततळ्यात आढळले तीन मृतदेह.! प्रकरणाचा सखोल तपास करू- पो नि महेश पाटील
Next Article कोपरंगाव-डोगरकिन्ही एसटी बससेवा सुरु;चार वर्षांपासून होती बंद.!
mahalokwani
  • Website

Ladki Bahin Yojana 2026 | लाडक्या बहिणींना दिलासा! खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; 4500 नाही तर ‘इतके’ रुपये आले, लगेच बॅलन्स करा चेक

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.