Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Jamkhed|जामखेड तालुका हादरला; हळगाव येथे शेततळ्यात आढळले तीन मृतदेह.! प्रकरणाचा सखोल तपास करू- पो नि महेश पाटील

Jamkhed|जामखेड तालुका हादरला; हळगाव येथे शेततळ्यात आढळले तीन मृतदेह.! प्रकरणाचा सखोल तपास करू- पो नि महेश पाटील

mahalokwaniBy mahalokwaniJuly 13, 2023Updated:July 13, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

तळ्यामध्ये दोन स्री जातीचे व एक पुरुष जातीचे असे एकूण तीन मृतदेह

जामखेड jamkhed पोलीस स्टेशन हद्दीत असणाऱ्या हळगाव येथे दिनांक 12.7.2023 रोजी दुपारी 16.00 वा सुमारास श्री सुरेश यशवंत ढवळे हळगाव पोलीस पाटील यांनी फोन वरून खबर दिली की श्री भीमराव माहदू पिंपळे राहणार हळगाव यांच्या शेत गट नंबर 434 मधील शेत तळ्यामध्ये दोन स्री जातीचे व एक पुरुष जातीचे असे एकूण तीन मृतदेह पाण्यामध्ये तरंगत आहेत.

Table of Contents

  • तळ्यामध्ये दोन स्री जातीचे व एक पुरुष जातीचे असे एकूण तीन मृतदेह


पोलिस पाटील यांनी जामखेड पोलीस स्टेशन यांना कळविले की सदरचे प्रेत हे हळगाव गावातील असून ते 1) चांदणी उर्फ उमा बबन पाचरणे वय 31 वर्ष .2) दिपाली बबन पाचारणे वय 11 वर्ष 3) राजवीर बबन पाचारने वय 8 वर्ष सर्व राहणार हळगाव यांचे आहेत

Political Maharashtra। एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद जाणार ? राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण देवेंद्र फडणवीस कि अजित पवार.! वाचा सविस्तर

घटनेची माहिती पाटील यांना दुपारी 3 वाजता समजली माहिती मिळताच जामखेड पोलीस jamkhed police स्टेशन पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी तात्काळ घटनेच्या ठिकाणी धाव घेतली, व प्रत्यक्ष पाहणी करून या खबरीवरून जामखेड पोस्टे आ. मू .रजी 41/2023 crpc174 प्रमाणे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनास्थळी पो नि महेश पाटील , सपोनी सुनील बडे व पोलीस स्टाफ पोहोचले. प्रेतांना शेततळ्यातून गावकऱ्यांच्या मदतीने शेत तलावाच्या बाहेर काढून जागीच दोन वैद्यकीय अधिकारी यांना बोलून त्यांच्या करवी पोस्टमार्टम करण्यात आले आहे

घटना कशामुळे झाली आहे हे अधप पर्यंत समजले नाही, पण पाटील यांनी सांगितले आहे की, सदर घटना ही खूप दुर्दैवी आहे, याचा सखोल तपास करण्यात येईल


पुढील तपास जामखेड jamkhed पो नि महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स पो नि बडे हे करीत आहेत

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleWes vs Ind| R Ashwinचा चमत्कार काय केले असे: घातली वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी.! पहा व्हिडिओ
Next Article Dhanjay Munde | मंत्री नामदार धनंजय मुंढे यांचे जामखेड येथे जोरदार स्वागत; तर त्याच ठिकाणी यांनी केला निषेध.!
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.