Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » भटके विमुक्त व आदिवासी बांधणीला सुरुवात-मा.ॲड. डॉ. अरुण जाधव

भटके विमुक्त व आदिवासी बांधणीला सुरुवात-मा.ॲड. डॉ. अरुण जाधव

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 12, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

महालोकवाणी न्यूज: दि. 12 फेब्रुवारी 2023

जामखेड तालुका प्रतिनिधी धनराज पवार

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष मा.रेखाताई ठाकूर यांच्या सुचनेनुसार मा.प्रा.किसन चव्हाण (सर) उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील भटके विमुक्त,आदिवासी,विविध सामाजिक संस्था संघटना,व भटके विमुक्त आदिवासी समाजातील विविध सामाजिक परिवर्तन राजकीय सत्ता ,आर्थिक,शैक्षणिक त्याचबरोबर गायरान जमीन,कल्याणकारी योजना,भटके विमुक्त आदिवासी समाजातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी दि.

हे पण वाचा

Daund|दौंड हादरलं..राहत्या घरात पती पत्नीचे मृतदेह आढळले..!

11फेब्रुवारी पासून औरंगाबाद,जालना,परभणी लातूर,हिंगोली, उस्मानाबाद,बीड,अश्या दौऱ्याची सुरुवात झाली या दौऱ्यास भटके विमुक्त व आदिवासी समाजातील उत्तम प्रतिसाद लाभत आहे अशी माहिती तुकाराम पवार आदिवासी कार्यकर्ते यांनी दिली

वंचित बहुजन आघाडी प्रणित भटक्या विमुक्त आदिवासी समन्वय समितीच्या वतीने परतुर जिल्हा.जालना या ठिकाणी रात्री साडेसात वाजता आदिवासी तसेच भटके विमुक्तांच्या वस्तीवर छोट्याखानी मेळावा पार पाडला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष व आदिवासी भटके मुक्त समन्वय समितीचे मुख्य समन्वयक मा.प्रा.किसान चव्हाण (सर) व भटके विमुक्तांचे राज्य समन्वयक मा.ॲड.डॉ.अरुण (आबा) जाधव व प्रा.विष्णू जाधव तक्रार निवारण समिती प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य व आदिवासी भटक्या विमुक्त समूहातील महिला पुरुष युवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी ॲड.डॉ.सुरेश काळे,जालिंदर चव्हाण,वंचित बहुजन आघाडीचे परतूर तालुक्यातील तळागाळातील कार्यकर्ते उपस्थित होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी महालोकवाणीवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट महालोकवाणीवर.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleBhagatsing koshyari भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या..
Next Article Dhanjay munde|काही दिवसांपूर्वी गाडीच्या अपघातात जखमी झालेले माजी मंत्री धनंजय मुंडे यांना रुग्णालयातून सुट्टी मिळताच घेतले वामनभाऊ महाराजांचे दर्शन..!
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.