Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Daund|दौंड हादरलं..राहत्या घरात पती पत्नीचे मृतदेह आढळले..!

Daund|दौंड हादरलं..राहत्या घरात पती पत्नीचे मृतदेह आढळले..!

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 12, 2023Updated:February 12, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

महालोकवाणी न्यूज:-

पुणे जिल्हा प्रतिनिधी: बबनराव धायतोंडे

पुणे जिल्ह्यात एक खळबळजनक अशी घटना दौंड daund तालुक्यात समोर आलेली असून दौंड तालुक्याच्या पारगाव येथे गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास पती-पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पारगाव येथील भीमा नदी पात्रात सात जणांचे मृतदेह आढळून आल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीला आलेला होता त्यानंतर पुन्हा एकदा परिसरात आत्महत्येचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, विकास उर्फ भालचंद्र पोपट जगताप ( वय 42 ) आणि त्यांच्या पत्नी संगीता उर्फ राजश्री विकास जगताप ( वय 35 ) अशी पती-पत्नीची नावे असून त्यांनी त्यांच्या राहत्या घरात वेगवेगळ्या खोल्यांमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. दहा तारखेला मुलगा सकाळी उठला त्यावेळी त्याने आई वडील अजून का उठले नाही म्हणून दरवाजा ठोठावला मात्र आतून कुठलाही प्रतिसाद आला नाही त्यानंतर प्रकरण Daund police पोलिसात गेल्यानंतर दरवाजा तोडला त्यावेळी दोघांनीही गळफास घेतल्याचे लक्षात आले. दोन्ही पती-पत्नींची अत्यंत मनमिळावू स्वभावाचे म्हणून ओळख होती. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्यापपर्यंत समोर आलेले नाही

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleसत्य व वास्तवादी लिखाण करुन पत्रकारांनी समाजहिताचे काम करावे – आमदार रोहित पवार
Next Article Bhagatsing koshyari भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या..
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.