Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » भारत-न्यूझीलंड पहिला टी 20 सामना आज, यंग ब्रिगेड उतरणार मैदानात

भारत-न्यूझीलंड पहिला टी 20 सामना आज, यंग ब्रिगेड उतरणार मैदानात

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 27, 2023Updated:January 27, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

महालोकवाणी न्यूज: 27 जानेवारी 2023

एकदिवसीय मालिकेत न्यूझीलंडला 3-0 ने लोळवल्यानतंर आता टी20 मालिकेत कामगिरी कायम राखण्याचं आव्हान टीम इंडियासमोर असणार आहे.
27 जानेवारी : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी20 सामना आज होणार आहे. रांचीत आज सायंकाळी सात वाजता सामना सुरू होईल. एकदिवसीय मालिकेत न्यूझीलंडला 3-0 ने लोळवल्यानतंर आता टी20 मालिकेत कामगिरी कायम राखण्याचं आव्हान टीम इंडियासमोर असणार आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली उतरणाऱ्या टी20 संघात हार्दिक पांड्या, कुलदीप यादव आणि सूर्यकुमार वगळले तर इतर सर्व खेळाडू युवा असणार आहेत.

तुमच्याकडे क्रेडिट कार्ड आहे मग PhonePe द्वारे घरभाडे भरता येईल ! सोबत कॅशबॅक ही मिळवा

रांचीतलं मैदान हे फिरकीपटूंसाठी फायद्याचं आहे. गोलंदाजांना ग्रीप आणि टर्न मिळतो. पहिल्या टी20 सामन्यात अशीच खेळपट्टी असेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पहिल्या डावात 160 च्या जवळपास धावा होतात तर दुसऱ्यांदा फलंदाजी करणारा संघ सरासरी 110 धावांपर्यंत मजल मारतो.
याआधी रांचीच्या मैदानात तीन टी20 आंतरराष्ट्रीय सामने झाले आहेत. जेएससीए इंटरनॅशनल स्टेडियम कॉम्प्लेक्समध्ये भारतीय संघाची कामगिरी जबरदस्त आहे. आतापर्यंत तीन टी20 सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. हे तीन सामने श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्याविरुद्ध झाले होते.

HSC Exam 2023/ 12वीच्या विद्यार्थ्यांचे आज उपलब्ध होणार हॉल तिकीट, या वेबसाईटवर थेट असेल उपलब्ध

भारत – शुभमन गिल, इशान किशन, राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, दीपक हुड्डा, उमरान मलिक, शिवम मावी, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह

न्यूझीलंड – फिन एलन, डेवॉन कॉनवे, मार्क चापमॅन, ग्लेन फिलिप्स, डेरिल मिशेल, मायकल ब्रेसवेल, मिशेल सँटनर, लॉकी फर्ग्यूसन, जेकब डफी, हेन्री शिप्ले, ब्लेअर टिकनर,

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी महालोकवाणीवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट महालोकवाणीवर.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleHSC Exam 2023/ 12वीच्या विद्यार्थ्यांचे आज उपलब्ध होणार हॉल तिकीट, या वेबसाईटवर थेट असेल उपलब्ध
Next Article ‘अहंकारी रणबीर कपूर’,चाहत्यासोबत केलेल्या ‘त्या’ कृतीनंतर नेटकऱ्यांनी रणबीरला सुनावलं, व्हिडीओ झाला व्हायरल !
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.