Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » तुमच्याकडे क्रेडिट कार्ड आहे मग PhonePe द्वारे घरभाडे भरता येईल ! सोबत कॅशबॅक ही मिळवा

तुमच्याकडे क्रेडिट कार्ड आहे मग PhonePe द्वारे घरभाडे भरता येईल ! सोबत कॅशबॅक ही मिळवा

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 27, 2023Updated:January 27, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

दिल्ली, 26 जानेवारी:

देशातील अनेक कंपन्यांनी क्रेडिट कार्डद्वारे भाडे भरण्याची सुविधा सुरू केली आहे. आज बाजारात CRED, Nobroker, Payzapp, RedGirraffe, Paytm असे अनेक मोबाईल अ‍ॅप्स आहेत ज्याद्वारे तुम्ही क्रेडिट कार्डद्वारे तुमचे भाडे भरू शकता. तुम्हाला माहिती आहे का की, डिजिटल पेमेंट कंपनी PhonePe द्वारे तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डवरून घराचे भाडे भरु शकता. आज आपण याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

PhonePe अ‍ॅपद्वारे क्रेडिट कार्डने भाडे भरण्यासाठी 2 टक्के एक्सट्रा चार्ज भरावा लागेल. पण तुम्हाला कॅशबॅक किंवा रिवॉर्ड पॉइंट देखील मिळतात. म्हणजेच, 10,000 रुपयांच्या भाड्याच्या पेमेंटवर, तुम्हाला 10,200 रुपये द्यावे लागतील. तसेच, UPI द्वारे भाडे भरण्यासाठी कोणतेही एक्सट्रा चार्ज नाही

किती वेळा अपडेट करता येते आधार कार्डमधील माहिती? जाणून घ्या संपूर्ण माहिती..

चला तर मग अजून घेऊया संपूर्ण प्रोसेस

यानंतर PhonePe अ‍ॅप उघडा आणि रिचार्ज आणि पे बिल विभागात See All वर क्लिक करा.

आता Utilities विभागात तुम्हाला Rent Paymen चे ऑप्शन दिसेल.

रेंट पेमेंट वर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला चार पर्याय दिसतील – घर/दुकान भाडे, सोसायटी मेंटेनन्स, ब्रोकर पेमेंट आणि प्रॉपर्टी डिपॉझिट.

घर/दुकान भाड्यावर क्लिक केल्यानंतर, घरमालक/लाभार्थीचे बँक अकाउंट डिटेल्स किंवा UPI आयडी तेथे टाका.

यानंतर भाड्याची रक्कम टाका.

आता पेमेंट मोडमध्ये क्रेडिट कार्ड निवडा.

भाड्याची रक्कम घरमालक/बेनिफि

क्रेडिट कार्डने भाडे भरण्याचे फायदे

क्रेडिट लिमिट वापरून तुम्ही तुमची कॅश बचत करू शकता. क्रेडिट कार्डची देय रक्कम साधारणपणे 45-50 दिवसांनंतर दिली जाते. अशा प्रकारे, आपण भाड्याचे पैसे कुठेतरी गुंतवून काहीतरी कमवू शकता.

क्रेडिट कार्डद्वारे केलेले व्यवहार तुम्ही ईएमआयमध्ये रूपांतरित करू शकता. याचा अर्थ तुम्ही EMI द्वारे भाडे देखील भरू शकता.

क्रेडिट कार्डद्वारे केलेल्या व्यवहारांवर कॅशबॅक किंवा रिवॉर्ड पॉइंट्सही उपलब्ध आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी महालोकवाणीवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट महालोकवाणीवर.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleकुरकुंभ तालुका दौंड येथे माजी सरपंच जयश्रीताई भागवत यांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम अनोख्या पद्धतीने साजरा
Next Article HSC Exam 2023/ 12वीच्या विद्यार्थ्यांचे आज उपलब्ध होणार हॉल तिकीट, या वेबसाईटवर थेट असेल उपलब्ध
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.