Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » भिगवन-राशिन रोड डिकसळ तालुका इंदापूर येथे भिषण अपघात..!

भिगवन-राशिन रोड डिकसळ तालुका इंदापूर येथे भिषण अपघात..!

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 26, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

पुणे जिल्हा प्रतिनिधी बबनराव धायतोंडे

भिगवन राशीन रोड डिकसळ तालुका इंदापूर येथे दिनांक 26/ 0 1 /2023 रोजी सायंकाळी 5 .वाजण्याच्या सुमारास एका .हायवा टिपर गाडीने .ब्रीजा गाडीला कट मारल्याने व त्याच ठिकाणी रस्त्यातच जास्त खड्डे असल्याने त्याचे संतुलन सुटले व तो सरळ समोरून येणाऱ्या चार गाड्यांना त्याने धडक दिली .दैव बलवत्तर म्हणून सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही याच ब्रिजा गाडीने जोरदार धडक दिलेल्या ईको गाडीला मोठे नुकसान होऊन त्यामधील महिला प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या आहेत .याच गाडीमध्ये एक महिन्याचे लहान बाळ देखील होते ते सुखरूप असल्याचे त्या महिलांनी सांगितले .

किती वेळा अपडेट करता येते आधार कार्डमधील माहिती? जाणून घ्या संपूर्ण माहिती..

तसेच गाडीतील महिला अतिशय घाबरलेल्या होत्या त्यापुढे म्हणाल्या की मुरूम वाहणारा दहा टायर हायवा गाडी एकदम समोरच्या गाडीच्या अंगावर आल्याने त्या ड्रायव्हरचा तोल सुटला आणि अपघात झाला तसेच त्याच गाडीवरचा ड्रायव्हर रागात पाहत पुढे निघून गेला. असे गाडितील महिला म्हणल्या

या अपघातामुळे सदर रोड वरती दिड ते दोन तास वाहतूक कोंडी झाली होती. संबंधित अपघाताचा गुन्हा भिगवण पोलीस स्टेशनला अद्याप दाखल झाला नसल्याची माहिती ए. एस .आय. दत्तात्रय जाधव यांनी दिली. अपघाताला जबाबदार असणाऱ्या भिगवन वरून खानवटे गावात मुरूम वाहतूक करणाऱ्या मुजोर वाहतूक ड्रायव्हर वरती कडक निर्बंध लावण्याची मागणी.

पहाटेच्या शपथविधीमागे शरद पवारांचा हात..! यावर आता रोहित पवार यांनी दिली ही प्रतिक्रिया.

या ठिकाणी जमलेल्या प्रवाशांनी केली‌ आहे..तसेच हे ड्रायव्हर ओहरलोड मुरूम वाहतूक करत आहेत आणि अतिशय वेगाने गाड्या चालवत आहेत. त्यामुळे जिवितहानी नाकारता येत नाही असे घटनास्थळी उपस्थित असलेल्या डिकसळ येथिल स्थानिक नागरिकांनी सांगितले..

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleपहाटेच्या शपथविधीमागे शरद पवारांचा हात..! यावर आता रोहित पवार यांनी दिली ही प्रतिक्रिया.
Next Article कुरकुंभ तालुका दौंड येथे माजी सरपंच जयश्रीताई भागवत यांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम अनोख्या पद्धतीने साजरा
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.