Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » पहाटेच्या शपथविधीमागे शरद पवारांचा हात..! यावर आता रोहित पवार यांनी दिली ही प्रतिक्रिया.

पहाटेच्या शपथविधीमागे शरद पवारांचा हात..! यावर आता रोहित पवार यांनी दिली ही प्रतिक्रिया.

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 26, 2023Updated:January 26, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

महालोकवाणी न्यूज:-
सातारा, 26 जानेवारी :  

पहाटेच्या शपथविधीमागे शरद पवारांची खेळी असू शकते असं वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे. जयंत पाटील यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वतृळात चर्चेला उधाण आला असून, विविध नेत्यांकडून प्रतिक्रिया देखील येत आहेत. तर अनेक जण या विषयावर बोलण्याचं टाळत असल्याचं दिसून येतय. आता राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. जयंत पाटील अशी वेगवेगळी विधानं करत असतात, मात्र पहाटेच्या शपथविधीबाबत खर काय ते फक्त शरद पवार आणि अजित पवार हेच सांगू शकतात असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

पहाटेच्या शपथविधीमागे शरद पवारांची खेळी असू शकते असं वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे. यावर आता रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पहाटेच्या शपथविधीमागे शरद पवारांची खेळी असू शकते असं वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे. याबाबत रोहित पवार यांना विचारण्यात आलं. यावर प्रतिक्रिया देताना जयंत पाटील अशी वेगवेगळी विधानं करत असतात, मात्र पहाटेच्या शपथविधीबाबत खर काय ते फक्त शरद पवार आणि अजित पवार हेच सांगू शकतात असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे

किती वेळा अपडेट करता येते आधार कार्डमधील माहिती? जाणून घ्या संपूर्ण माहिती..

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleखानवटे तालुका दौंड येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम जल्लोषात साजरा
Next Article भिगवन-राशिन रोड डिकसळ तालुका इंदापूर येथे भिषण अपघात..!
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.