Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जामखेड शहर उपाध्यक्ष पदी अनिल पाटील यांची नियुक्ती.!

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जामखेड शहर उपाध्यक्ष पदी अनिल पाटील यांची नियुक्ती.!

mahalokwaniBy mahalokwaniMay 29, 2023Updated:May 29, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार

आज रोजी जामखेड शहरातील युवा नेते अनिल पाटील यांनी व त्यांच्या सहकारी मित्र परिवाराने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला असून अनिल पाटील यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जामखेड शहर उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली तसेच निवडीचे पत्र तालुक अध्यक्ष प्रदिप (भाऊ) टापरे , मनसे नेते पै.दादासाहेब (हवा) सरनोबत,तालुका उपाअध्यक्ष सनि सदाफुले यांच्या हस्ते देवून सन्मानित करण्यात आले.

यावेळी अनिल पाटील म्हणाले की,
सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाची परिस्थीती खुप दऴभद्री व निर्लज्ज अशी झाली आहे, कुणी Ed घाबरुन पक्ष बदलतोय तर कोण स्वःताच्या स्वार्थासाठी तर सर्वसामान्य जनतेबद्दल कोणाला काही देण घेणे राहिले नाही. आशा वेऴी एकमेव महाराष्ट्राच्या हितासाठी झगडणारे नेते राजसाहेब ठाकरे विचारांनुसार पुढील काऴात मनसेच्या माध्यमातून सर्वसामान्य युवकांच्या विकासात भर पडावी यासाठी कार्य करण्यास आम्ही तयार आहोत .मी व माझे सहकारी मित्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्य व काम करत होतो आणि करणार आहोत.


याप्रसंगी केतन गर्जे, सागर घुमरे, शुभम राऊत, रितेश जाधव, आशिष पंडित, विजय काळे, तुषार काळे, ओंकार राऊत,पै.बाला साठे, सचिन डोंगरे, राहुल लहाने, अनिकेत टेकाळे, प्रशांत काळे, शुभम उदारे ,अशोक सोनवणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

👇💥

Gautami Patil गौतमी पाटील आपल्या निर्णयावर ठाम; कार्यक्रमाबाबत घेतला हा महत्वपूर्ण निर्णय.!

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleमुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष प्रमुख मंगेश चिवटे अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतांना त्यांचा सत्कार करतांना- प्रा. कैलास माने
Next Article हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांची हवामानाचा अंदाज ओळखण्याची पध्दत तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या..
mahalokwani
  • Website

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.