मुंडेंच्या अटकेसाठी अधिकारी, कर्मचारी आक्रमक
सदरील व्यक्तीस तात्काळ अटक न केल्यास बीड जिल्हा परिषदेच्या सर्व विभागातील अधिकारी, कर्मचारी तीव्र आंदोलन उभा करतील, असा इशाराही त्यांनी निवेदनात दिला आहे. तर 15 मेपासून लेखणीबंद आंदोलन केले जाणार असल्याचे म्हटले आहे. सदरच्या निवेदनावर जि.प. लेखा विभाग कर्मचारी संघटना, जि.प. कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डीएनई, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ या संघटनांच्या पदाधिकार्यांच्या स्वाक्षर्या आहेत.सविस्तर बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा..