Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » सविस्तर बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा..

सविस्तर बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा..

बीड (रिपोर्टर) पालकमंत्री अतुल सावे यांच्या नावावर प्रशासनातील कर्मचार्‍यांसह अधिकार्‍यांना दाबदडप करणारे तथा जिल्हा परिषदेचे सीईओ अजित पवार यांच्या कक्षात जावून त्यांना आई-माईवर शिवीगाळ करणारे धनराज मुंडे यांना तात्काळ अटक करा, या मागणीसाठी जिल्हा परिषदेतल्या सर्वच विभागातल्या कर्मचार्‍यांनी सदरच्या घटनेचा जाहीर निषेध करत संबंधित व्यक्तीस तात्काळ अटक न झाल्यास तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.


याबाबत अधिक असे की, काल पाच वाजण्याच्या सुमारास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांच्या कक्षेमध्ये धनराज मुंडे आले, काही गुत्तेदारीच्या कामावरून धनराज मुंडे यांनी अजित पवार यांना थेट अश्लाघ्य भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. पालकमंत्री अतुल सावे यांचे आपण निकटवर्तीय आहोत, खासगी स्वीयसहाय्यक आहोत, असे सांगत धनराज मुंडे हे प्रशासनातील अधिकारी, कर्मचार्‍यांना सातत्याने वेठीस धरून अपमानीत करतात. काल त्यांनी थेट सीईओ अजित पवार यांनाच लक्ष्य करून दादागिरी करत शिवीगाळ केली. या प्रकरणी सीईओंच्या तक्रारीवरून संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र पोलीस यंत्रणेने अद्यापर्यंत धनराज मुंडे यांना अटक केली नाही. त्यामुळे संतापलेल्या जिल्हा परिषदेच्या कर्मचार्‍यांनी आज एकत्रित येऊन सदरच्या घटनेचा निषेध करत जिल्हाधिकारी दीपा मुंडे व जिल्हा पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांची भेट घेऊन धनराज मुंडे यास तात्काळ अटक करण्याची मागणी केली.नसता तीव्र आंदोलन; जिल्हाधिकारी, एसपींना कर्मचार्‍यांचे निवेदन देण्यात येणार आहे.

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.