Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » मोदी यांच्या गाडीचा भीषण अपघात, कुटुंबातील अनेक सदस्य अपघातात जखमी असल्याची माहिती !

मोदी यांच्या गाडीचा भीषण अपघात, कुटुंबातील अनेक सदस्य अपघातात जखमी असल्याची माहिती !

mahalokwaniBy mahalokwaniDecember 27, 2022No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

मैसूर (कर्नाटक) : कर्नाटकच्या मैसूर शहरातून एक मोठी बातमी समोर येतेय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यांच्या कारचा भीषण अपघात झालाय. या अपघातात मोदींच्या कुटुंबातील अनेक सदस्य जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येतेय. या अपघातात प्रल्हाद मोदी हे देखील जखमी झाले आहेत. संबंधित घटना ही मैसूरमध्ये आज दुपारच्या सुमारास घडली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गाडीत प्रवास करणारे सर्वचजण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

PM Modi's relatives injured in an accident. Their car was travelling towards Bandipur when the accident happened. Prahlad Modi, His son and daughter in law injured in the accident. They have been rushed to hospital #Karnataka pic.twitter.com/hLJ9IuqJQj

— Imran Khan (@KeypadGuerilla) December 27, 2022

मिळालेल्या माहितीनुसार, प्रल्हाद मोदी आपल्या पत्नी, मुलं, सून आणि नातवासोबत त्यांच्या मर्सिडीज बेंज कारने बांदीपुरा जात होते. या दरम्यान मैसूरमध्ये दुपारी दोन वाजेच्या सुमारास त्यांची गाडी रस्ता दुभाजकाला धडकली. यावेळी त्यांचा ताफा देखील त्यांच्यासोबत होता.

फुटबॉलपटू पेले यांना जीवघेणा कोलन कॅन्सर; ‘ही’ आहेत लक्षणं, पहा काय आहेत प्रतिबंधात्मक उपाय?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रल्हाद मोदी यांच्या नातवाचा पाय फ्रॅक्चर झालाय. तर इतर जण किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातानंतर सर्वांना मैसूरच्या जे एस रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

या अपघातानंतरचे अपघातग्रस्त गाडीचे फोटो समोर आले आहेत. गाडीचं झालेलं नुकसान पाहता ही अपघाताची घटना किती भीषण होती याची प्रचिती येतेय. रस्ता विभाजकाला धडकल्याने गाडीचा पुढचा भाग चक्काचूर झालाय.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleफुटबॉलपटू पेले यांना जीवघेणा कोलन कॅन्सर; ‘ही’ आहेत लक्षणं, पहा काय आहेत प्रतिबंधात्मक उपाय?
Next Article गौतमी पाटीलचे लोकांना भावनिक साद; म्हणाली, “माझे कार्यक्रम बंद करू नका, माझी…”
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.