Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » युवकाने टाईमपासच्या नादात तयार केली जुगाड टेक्नोलॉजी; चक्क Google ने दिली इतक्या कोटीच्या नोकरीची ऑफर.! पहा व्हिडिओ..

युवकाने टाईमपासच्या नादात तयार केली जुगाड टेक्नोलॉजी; चक्क Google ने दिली इतक्या कोटीच्या नोकरीची ऑफर.! पहा व्हिडिओ..

mahalokwaniBy mahalokwaniApril 30, 2023Updated:April 30, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

नवी दिल्ली – असं म्हटलं जातं, मेहनतीला तोड नाही. चांगल्या कामाचे फळ नक्कीच मिळते. याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. अक्षय नारिसेटी नावाच्या युवकाला हे अनुभवायला मिळाले. हैदराबाद इथं इंजिनिअरींगचं शिक्षण करणाऱ्या अक्षयनं गूगलचा एक नंबर गेम क्रॅक केला. हा नंबर गेम गुगल तेव्हा खेळण्याचं ऑप्शन देते जेव्हा क्रोम ब्राऊजरला इंटरनेट कनेक्टिविटी मिळत नाही.

पहा काय आहे टेक्नॉलॉजी व्हिडिओ:

This Project got me an interview at Google. pic.twitter.com/o4I1OVfHny

— Akshay Narisetti (@AkshayNarisetti) April 27, 2023

हा नंबर गेम क्रॅक करण्यासाठी युवकाने जुगाड टेक्नॉलॉजी वापरली. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला. त्यानंतर गुगलच्या HR टीमकडून या युवकाला जॉबची ऑफर देण्यात आली आहे. युवकाने ही टेक्नोलॉजी कशी बनवली याबाबत काही कळू शकले नाही. परंतु हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. जो स्वत: युवकाने त्याच्या ट्विटर हँडलवर पोस्ट केला आहे.

हे नक्की वाचा : पंजाबराव डख यांचे मान्सून संदर्भात मोठे भाकीत; या दिवशी होणार मान्सून महाराष्ट्रात दाखल.! पहा आणखी काय म्हटले

Google च्या HR टीमने काय म्हटलं? Google कडून अक्षयला जॉब ऑफर करणारा ईमेल आला. ज्यात म्हटलंय की, आशा आहे तुम्ही आणि तुमचे कुटुंब सुरक्षित आहे. मी गुगलच्या टेक हायरिंग टीममध्ये काम करते. मी तुमचा डिनो गेम पाहून आश्चर्यचकीत झाले. जर आपल्याला गुगलसोबत करिअर बनवायचं असेल तर तुमचा सीवी पाठवून द्या. आम्ही तुमच्यासाठी योग्य पदाची ऑफर करू असं त्यात सांगितले आहे. या इंजिनिअर युवकाने ट्विटरवर म्हटलंय की, मी ७ वेळा इंटर्न होतो. आता चौथ्या सेमिस्टरमध्ये आहे. मी क्लाऊड मशिनवर काम करतो.

हे माहिती का:- ‘या’ दोन गाड्यांसाठी कंपनीने केलं बुकिंग बंद, वेटिंग २.५ वर्षांवर.!

भारतात नाही टॅलेंटची कमी कठोर परिश्रम, जिद्द व मेहनत आणि त्यावर आधुनिक तंत्रज्ञान. हे सर्व एकत्र केले तर माणूस काहीही करू शकतो. असाच एक प्रयोग वाशिम जिल्ह्यातील अमरदास नगर येथील २१ वर्षीय साबीर खान बाली खान याने केला. त्याने भंगारातून जुगाड करत इलेक्ट्रॉनिक बाईक बनविली. यासाठी त्याला २५ हजार

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleमहाराष्ट्रात गारपीट वादळी पावसाचे थैमान पुढचे दोन दिवस अतिमहत्वाचे; या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा.!
Next Article जामखेड येथील समर्थ मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त महाआरोग्य शिबिराचे आयोजन.!
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.