Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » योगेश पिंपळे यांना डोंगरे बहुउद्देशिय संस्थेचा वतीने स्वामी विवेकानंद ज्ञान गौरव राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

योगेश पिंपळे यांना डोंगरे बहुउद्देशिय संस्थेचा वतीने स्वामी विवेकानंद ज्ञान गौरव राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 19, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

सामाजिक कार्य करणार्यांना पुरस्कार दिल्याने प्रोत्साहन मिळते – माधवराव लामखडे

महालोकवाणी न्यूज:-

नगर – सामाजिक क्षेत्रात कार्य करणार्यांना पुरस्कार देऊन प्रोत्साहन देण्याचे डोंगरे बहुउद्देशिय संस्था चांगले काम करत आहे. साई-संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून योगेश पिंपळे हे धार्मिक, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करत आहेत. कोरोना काळात माणुसकीचे दर्शन घडवित जनआरोग्य फौंडेशनच्या माध्यमातून रुग्णांना दिलासा देत सर्वसामान्य नागरिकांना मदतीचा हात दिला.

त्यांच्या या कार्याची दखल घेत दिलेला पुरस्कार त्यांच्या कार्याचे कौतुक करणारा आहे, असे प्रतिपादन माजी जि.प.सदस्य माधवराव लामखडे यांनी केले.
निमगांव वाघा येथील स्व.पै.किसनराव डोंगरे बहुउद्देशिय संस्थेच्यावतीने युवा दिनानिमित्त साई-संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश पिंपळे यांना स्वामी विवेकानंद ज्ञान गौरव राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी माजी जि.प.सदस्य माधवराव लामखडे, संस्थेचे अध्यक्ष नाना डोंगरे, गीताराम नरवडे, कामरगावचे सरपंच तुकाराम कातोरे, शदर कासार, ज्ञानदेव गोरे, रमेश शिंदे, राम शेळके, डॉ.विजय जाधव,भरत बोडखे आदि उपस्थित होते.


पुरस्कार मिळाल्यानंतर योगेश पिंपळे म्हणाले, युवा सोशल ग्रुप, अस्तित्व फौंडेशन, रुग्ण हक्क परिषद संघटना, जनआरोग्य फौंडेशन, स्नेहालय, चाईल्ड लाईन,जिवा सेना संघटना, साई-संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक कार्य करतांना अनेकांचे सहकार्य मिळत असते. समाजसेवेचे व्रत आपण जपत असून, आज मिळालेल्या पुरस्काराने आपणास प्रोत्साहन मिळणार असल्याचे सांगितले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleऔरंगाबादच्या ‘एसीपी’लाच 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
Next Article राखी सावंतला अटक..!
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.