Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » राखी सावंतला अटक..!

राखी सावंतला अटक..!

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 19, 2023Updated:January 19, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

महालोकवाणी न्यूज:-

राखी सावंतला आज अटक करण्यात आली आहे. अंबोली पोलिसांनी ही कारवाई केली असून एका मॉडेलचा प्रायव्हेट व्हिडीओ व्हायरल केल्याच्या आरोपाखाली राखीला अटक

ड्रामा क्वीन’ म्हणून ओळख असणारी अभिनेत्री राखी सावंत सावंतआज अटक करण्यात आली आहे. अंबोली पोलिसांनी ही कारवाई केली असून एका मॉडेलचा प्रायव्हेट व्हिडीओ व्हायरल केल्याच्या आरोपाखाली राखीला अटक झाली आहे. राखी सावंतने माझ्यावर अनेक खोटे आरोप केले, माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला, माझे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल केले, असे म्हणत राखी सावंतविरोधात मॉडेल शर्लिन चोप्राने तक्रार केली.

जेव्हा जेव्हा मी कोणाच्या विरोधात आवाज उठवला तेव्हा राखी सावंतने मला रोखण्याचा प्रयत्न केला, या सगळ्या अंतर्गत आम्ही आंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. राखी सावंतने केलेले सर्व आरोप खोटे असल्याचे पोलिसांना तपासात निष्पन्न झाले, त्यानंतर पोलिसांनी आज राखीला अटक केली. अंबोली पोलिसांनी एफआयआर 883/2022 संबंधी राखी सावंतला अटक केली आहे. काल राखी सावंतचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला, असे ट्विट शर्लिनने केले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleयोगेश पिंपळे यांना डोंगरे बहुउद्देशिय संस्थेचा वतीने स्वामी विवेकानंद ज्ञान गौरव राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान
Next Article ‘हॉटेलच्या रुमचा दरवाजा उघडा ठेवून…’ विनेश फोगटने रडत रडत सांगितलं ते भयंकर सत्य ?
mahalokwani
  • Website

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.