Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 13, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधी
शाहू, फुले, आंबेडकरी,चळवळीचे अहमदनगर जिल्ह्याचे दमदार नेतृत्व,बहुजन समाजाला न्याय मिळवून देणारे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे, धडाकेबाज नेतृत्व म्हणून सुनील साळवे जिल्हाध्यक्ष अहमदनगर यांच्याकडे पाहिले जाते . रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय नेते केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदासजी आठवले साहेब यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची राज्यात ओळख आहे.

Satyajeet Tambe: भाजपाचा शेवटच्या क्षणी दे धक्का! महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार सत्यजित तांबेना पाठींबा?

अशा या बुलंद नेतृत्वाचा दिनांक 11 जानेवारी 2023 रोजी वाढदिवस अहमदनगर जिल्ह्यात रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. रिपब्लिकन पक्षाचे झुंजार कार्यकर्ते बहुसंख्येने एकत्रित येऊन अहमदनगर येथील रिपाईच्या संपर्क कार्यालयामध्ये केक कापून हा वाढदिवस साजरा करण्यात आला. तसेच प्रत्येक तालुक्यात स्थानिक च्या कार्यकर्त्यांनी डिजिटल बोर्ड लावून , बॅनर लावून ,व्हाट्सअप , वर संदेश पाठवून ,फोन करून ,समक्ष भेटून जमेल तसे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांना आदराने शुभेच्छा दिल्या.

खासदार ना.रामदास आठवले साहेब रिपब्लिकन पक्षाचे नेतृत्व करत असताना तळागाळातील माणसाला न्याय मिळवण्यासाठी ते महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात दौरे करत असतात . त्याप्रमाणेच रिपब्लिकन पक्षाचं काम अहमदनगर जिल्ह्यामध्ये तालुक्यात प्रत्येक गावात,वाडी वस्तीवर, खेड्यापाड्यात घेऊन जाण्याचे काम सुनील साळवे करत आहेत. त्यांना या पुढील काळात असेच समाजाची सेवा करण्याची संधी मिळो,त्यांना भरभरून आयुष्य लाभो ,त्यांचं भावी आयुष्य समाजासाठी दिनदुबळ्या लोकांसाठी खर्च करण्यासाठी त्यांना उदंड आयुष्य मिळो, अशा पद्धतीची शुभकामना कार्यकर्त्याकडून व्यक्त होत आहे .

जामखेड तालुक्यातही अनेक ठिकाणी त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला .सांगवी तालुका जामखेड येथील कार्यकर्ते यांनी डिजिटल बोर्ड लावून केक कापून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleनगरच्या साई-यात्रेचा लोणार सरोवर ला समारोप भाविकांना तीर्थयात्रा घडविणे हे पुण्यच- दिपक गुलमोहोर
Next Article भोगी,दिवशी या गोष्टी केल्यास होईल फायदा
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.