Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » वंदनीय स्व.बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर स्व.आनंद दिघे यांच्या विचारांचा विजय – प्रा.कैलास माने सर

वंदनीय स्व.बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर स्व.आनंद दिघे यांच्या विचारांचा विजय – प्रा.कैलास माने सर

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 17, 2023Updated:February 17, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधि: धनराज पवार

बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गटाला शिवसेना नावासह “धनुष्य बाण ‘ चिन्ह मिळाले असून आज रोजी जामखेड शहर शिवसेनेच्या वतीने खर्डा चौक येथे तालुका प्रमुख प्रा.कैलास माने सर यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाके फोडून
आनंदोत्सव साजरा केला.

या प्रसंगी शहराध्यक्ष देविदास भादलकर, युवा सेना तालुका प्रमुख सुमित वराट, मुस्तफ़ा शेख मेजर, हसनभाई तांबोळी ,मोहसिन सय्यद, सुधाकर समुद्र , महादेव कोल्हे, अमोल खेत्रे,बालाजी निमोणकर ,अरुण तांबे,विजय गौड,साहिल मुजावर,अनिकेतबिडकर, साहिल शेख,अल्तमश शेख,नेहाल आतार,जुनेद बागवान,मोहसिन कुरेशी,यासीर सय्यद आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया:- प्रा.कैलास माने (सर) तालुका प्रमुख – शिवसेना जामखेड तालुका

वंदनीय हिंदूह्रदय सम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर स्व.आनंद दिघे यांच्या विचारांचा तसेच सर्व सामान्य कार्यकर्यांचा हा खरा विजय तसेच राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे हे त्यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवतील असा विश्वास व्यक्त केला.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleजामखेड तालुक्यातील इयत्ता १० वी इयत्ता १२ परीक्षा कामकाज व सुचना बैठक संपन्न …
Next Article जामखेड पुढारी वडाला आमदार रोहित पवारांनी दिले पुन्नरूजीवन
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.