Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जामखेड पुढारी वडाला आमदार रोहित पवारांनी दिले पुन्नरूजीवन

जामखेड पुढारी वडाला आमदार रोहित पवारांनी दिले पुन्नरूजीवन

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 18, 2023Updated:February 18, 2023No Comments3 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड। धनराज पवार

जामखेड (Jamkhed )शहरातील नगर रोड येथील पुढारी वड काही दिवसांपूर्वी काढण्यात आला होता.अनेक वर्षापासून पुढारी वड इतिहासाची साक्ष होता. राजकीय, सामाजिक सांस्कृतिक घडामोडीचे केंद्र राहिले होत, अनेक संकटामध्ये पुढारी वड कायम तग धरत,पुढारी वड महामार्गा च्या कामा मध्ये निघाला असून लोकभावना जागृत झाली असून वड निघाल्यामुळे लोक हळहळ व्यक्त करू लागले . आमदार रोहित पवार यांनी याच भावना जाणत त्यांच्या संकल्पनेतून पुढारी वडा ला पुनरुज्जीवन करण्याचे ठरवले.पुढारी वड पुन्हा: त्याच जोमाने पुढील काळात राहिल. तसेच पुणे येथून तज्ञ टिम बोलावून पुढारी वडाची पुनर स्थापना करण्यात आली.आज रोजी विंचारणा नदीच्या काठी महाशिवरात्री च्या शुभ मुहूर्तावर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून विधिवत पूजन करण्यात आले.

यावेळी राजेंद्र कोठारी म्हणाले ,जामखेड शहरातील विंचारणा नदीच्या काठी आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेनुसार गेल्या ४ ते ५ दिवसापासून नॅशनल हायवे च्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून मुंबई व पुणे येथील टिम शी ए ,बी या कंपनीला या झाडांची पुनर स्थापना करण्या करता आदेश दिले होते.विरोधकांना ही माहिती मिळाली होती पंरतु काल रोजी त्यांनी घाई केली परंतु आज रोजी सकाळी पहाटे पासुन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व पुणे येथील कंपनीचे श्री औताडे यांनी नॅशनल हायवे लगतची झाडे पुनर स्थापना करण्याचे काम केले आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून मोठा प्रकल्प वाकींग ट्रँक उभारण्यात येणार आहे , यामध्ये नागरिकांना बसण्यासाठी बाकडे ,फुथपाट व त्या ठिकाणी वडाचे झाड लावले आहे.

आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून पुढारी वडाला पुनरुज्जीवन करण्याचे ठरवले होते , पंरतु विरोधक श्रेय घेण्याचे काम करत आहेत .”लोक पुढारी झाड म्हणून पूर्वी संबोधत होते.पंरतु हे झाड पुढारी न होता निसर्गाच्या सानिध्यात असल्याने हे झाड निसर्गाचे झाड आहे.’ व पुढील काळात जामखेड ची वृक्ष संस्कृती वाढली जाणार आहे. तसेच वृक्ष संस्कृती वाढवण्याचे काम आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून होईल,
असा विश्वास प्रा.मधुकर राळेभात यांनी व्यक्त केला.

यावेळी बोलताना सुर्यकांत मोरे म्हणाले “आम्ही चार झाडे लावले तर तुम्ही दहा झाडे लावा पंरतु ही झाडे जगली पाहिजेत” विनाकारण श्रेय घेण्याचे काम करु नये ही जनता ओळखून आहे.लोकांच्या संकल्पना काम न करता आपल्या संकल्पनेतून पुढे जाण्याचे काम करावे
या झाडाच्या पुजेची संकल्पना व्यक्तिगत माझी होती ,पण मी ही संकल्प ना वडाखाली व्यक्त केली होती ही माहिती कोणीतरी भारतीय जनता पार्टी पदाधिकारी व कार्यकर्त्यां पर्यंत पोहचवण्याचे काम केले.

काही गडबडीत वेडीवाकडी पुजा करत श्रेय घेण्याचे काम केले.शहरातील जेवढी झाडे उतरवण्यात आली ,ती झाडे नदी काठी लावू अशी संकल्पना आमदार रोहित पवार यांच्या केली होती , ही माहिती भारतीय जनता पार्टी च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कळताच काही गडबडीत त्यांनी रात्रीच त्या झाडाचे खोड काढले.त्यांचे म्हणणे आहे की,वड चोरीला गेला आहे हे असे नसून तुम्ही तो वड तुम्ही चोरी करण्याचा प्रयत्न केला होता व तो आम्ही हाणून पाडला आणि तो वड विंचारणा नदीच्या काठी आणून पुनरूज्जीवीत करण्याचा आम्ही प्रयत्न केला असून उरलेली झाडे आहेत.”असा टोला विरोधकांना लगावला.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, जेष्ठ नेते प्रा.मधुकर राळेभात , शहराध्यक्ष राजेंद्र गोरे,सुर्यकांत मोरे,उमरभाई कुरेशी, नगरसेवक मोहन पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे शहर उपाध्यक्ष प्रा.राहुल आहिरे,युवक चे तालुका अध्यक्ष अमोल गिरमे, रमेश आजबे, काकासाहेब राळेभात,हरिभाऊ आजबे , डॉ. चंद्रशेखर नरसाळे ,सचिन शिंदे, वसीम सय्यद ,गणेश हगवणे , आमदार रोहित पवार यांचे स्विय सहायक नंदकुमार हंगे,बालाजी पोटे,अंगद वाळुंजकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleवंदनीय स्व.बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर स्व.आनंद दिघे यांच्या विचारांचा विजय – प्रा.कैलास माने सर
Next Article पोलीस होण्याचे स्वप्न भंगले; तरुणाचा १६०० मीटर धावल्यानंतर मैदानातच झाला अचानक मृत्यू !
mahalokwani
  • Website

Ladki Bahin Yojana 2026 | लाडक्या बहिणींना दिलासा! खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; 4500 नाही तर ‘इतके’ रुपये आले, लगेच बॅलन्स करा चेक

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.