Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज जयंती निमित्तअखंड हरिनाम सप्ताह : भागवत कथेचे आयोजन

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज जयंती निमित्त
अखंड हरिनाम सप्ताह : भागवत कथेचे आयोजन

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 21, 2023Updated:January 21, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

महालोकवाणी न्यूज:-

नगर – सावेडी उपनगरातील शिलाविहार येथील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज मंदिरात जयंती उत्सवानिमित्त दि.26 जानेवारी ते गुरुवार दि.2 फेब्रुवारी 2023 पर्यंत अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद् भागवत कथेचे आयोजन श्री ब्रह्मचैतन्य सेवाभावी मंडळाने केले आहे.

२१ वर्षे जॉब केल्यानंतर नोकरीवरून Admin,भारतीय व्यक्तीचे कंपनीला भावनिक पत्र


या सप्ताहामध्ये दैनंदिन कार्यक्रमात रोज पहाटे 5 ते 7 रुद्राभिषेक, 9 ते 11 श्रीं चे ग्रंथ वाचन, 11 ते 12 भजन, 12 ते 12.30 आरती, 12.30 ते 2 महाप्रसाद होऊन दुपारी 3 ते 6 भागवत कथा, 6 ते 7 हरिपाठ, रात्री 8 ते 10 पंचपदी भजन होणार आहे
भागवत कथा हभप समर्थ कृपांकित मंदार महाराज रामदासी हे आपल्या सुमधूर वाणीतून सांगणार आहे. तर ग्रंथवाचनसाठी सौ.मनिषाताई भोंग व्यासपीठ चालक असणार आहे. या सप्ताहात अखंड नामजपासाठी भाविक एक-एक तास बसणार आहेत.
ज्या भाविकांना पारायण करिता बसायचे आहे. त्यांनी ग्रंथ उपलब्ध होण्यासाठी विजय मते (मो.9225322389) यांच्याशी संपर्क साधावा, म्हणजे गैरसोय होणार नाही.


सप्ताहाची सांगता गुरुवार 2 फेब्रुवारी 2023 रोजी श्रीं ची पालखी मिरवणूक 9 ते 11 हभप मनोहर महाराज सिनारे यांचे काल्याचे किर्तन व महाप्रसादाने होईल.
तरी भाविकांनी या सप्ताहाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सुंदरदास रिंगणे, रेखाताई रिंगणे, प्रसाद देवा, अशोक मुळे आदिंनी केले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleऐकावं ते नवलंच; चक्क बापासोबत लावलं जातं मुलीचं लग्न, आजही ‘या’ शहरात पाळली जाते परंपरा..
Next Article राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत खानवटे तालुका दौंड येथे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचा समारोप
mahalokwani
  • Website

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.