Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » २१ वर्षे जॉब केल्यानंतर नोकरीवरून काढलं,भारतीय व्यक्तीचे कंपनीला भावनिक पत्र

२१ वर्षे जॉब केल्यानंतर नोकरीवरून काढलं,भारतीय व्यक्तीचे कंपनीला भावनिक पत्र

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 20, 2023Updated:January 20, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

मायक्रोसॉफ्ट कंपनीत २१ वर्षांहून अधिक काळ काम केलेल्या एका भारतीय व्यक्तीने नोकरी गमावली आहे. नोकरीवरून काढल्यानंतर संबंधित व्यक्तीने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहून मायक्रोसॉफ्ट कंपनीचे आभार मानले आहेत.
संबंधित व्यक्तीने पोस्टमध्ये लिहिलं की, “आज मला मायक्रोसॉफ्ट कंपनीतुन नोकरीवरून काढून टाकण्यात आलं आहे. याबाबत विचार करताना, मला इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा जास्त कंपनीबाबत कृतज्ञतेची भावना वाटत आहे.

ऐकावं ते नवलंच; चक्क बापासोबत लावलं जातं मुलीचं लग्न, आजही ‘या’ शहरात पाळली जाते परंपरा..

शिक्षण संपल्यानंतर मी पहिल्यांदाच मायक्रोसॉफ्ट कंपनीत रुजू झालो होतो. विदेशी भूमीवर नोकरीसाठी गेल्यानंतर माझा सुरुवातीचा अनुभव कसा होता? तो आजही मला आठवतो. मायक्रोसॉफ्टमध्ये २१ वर्षांहून अधिक काळ काम करताना मला अनेक भूमिका आणि जबाबदाऱ्या पार पाडता आल्या. हे माझ्यासाठी खरोखरच समाधानकारक आणि खूप शिकवणारं होतं.

मायक्रोसॉफ्ट

मायक्रोसॉफ्ट कंपनीने मला कौशल्ये शिकण्याच्या अनेक संधी दिल्या. याचा मी पुरेपूर फायदा घेऊ शकलो. माझ्या संपूर्ण कारकिर्दीत मला मिळालेल्या अनुभवाची संपत्ती केवळ वर्षांमध्ये मोजता येणार नाही. ती खरोखरच अतुलनीय आहे. या सर्व बाबींसाठी मी मायक्रोसॉफ्ट कंपनीचा ऋणी आहे,” अशा आशयाचं पत्र संबंधित व्यक्तीने लिहिलं आहे.

MPSC कडून मेगा भरती जाहीर, 2023मध्ये 8 हजार 169 पदे भरणार !

मायक्रोसॉफ्ट कंपनीतील काही कर्मचार्‍यांसाठी २०२३ हे वर्ष फार चांगलं सुरू झालं नाही. या कंपनीने मार्च २०२३ च्या अखेरपर्यंत १० हजार लोकांना नोकरीवरून काढण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे पाच टक्के कर्मचारी कमी करण्याची मायक्रोसॉफ्ट कंपनीची योजना आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला नोकर कपात करण्यास सुरुवात झाली आहे. 

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी महालोकवाणीवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट महालोकवाणीवर.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleनगर शहरात पुन्हा दोन गटांमध्ये हाणामाऱ्या.. घटनास्थळी पोलीस दाखल
Next Article MPSC कडून मेगा भरती जाहीर, 2023मध्ये 8 हजार 169 पदे भरणार !
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.