Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » ऐकावं ते नवलंच; चक्क बापासोबत लावलं जातं मुलीचं लग्न, आजही ‘या’ शहरात पाळली जाते परंपरा..

ऐकावं ते नवलंच; चक्क बापासोबत लावलं जातं मुलीचं लग्न, आजही ‘या’ शहरात पाळली जाते परंपरा..

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 20, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

Father Daughter Marriage Tribe : लग्न ही अत्यंत पवित्र सोहळा… आईवडील ज्या मुलीला लहानच मोठं करतात तिला वयात आल्यावर योग्य असा वर शोधून त्यासोबत तीच लग्न लावेल जातं. आपल्या मुलीला योग्यरितीने सांभाळेल तिची काळजी घेईल अशी खात्री वडील नक्कीच करून घेतात. वडील आणि मुलींमधलं नातं हे शब्दात सांगणं खूप अशक्य आहे. वडील-मुलीचे नातं हे सर्वात पवित्र नातं मानले जाते. बाप आपल्या मुलीला आनंदी ठेवण्यासाठी संपूर्ण जगासोबत लढण्याची हिंमत ठेवतो. आपली मुलगी या समाजात सुरक्षित राहावी म्हणून प्रत्येक परीने बाप तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो. पण जर आम्ही तुम्हाला सांगितलं कि जगात एक असा देश आहे जिथे मुलींचे लग्न फक्त वडिलांसोबत केले जातं तर तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. पण हो हे खरं आहे.

‘हॉटेलच्या रुमचा दरवाजा उघडा ठेवून…’ विनेश फोगटने रडत रडत सांगितलं ते भयंकर सत्य ?

हिंदू धर्मात मुलींना घरच्या लक्ष्मीचा दर्जा दिला जातो आणि त्यांना घरात खूप मान असतो, पण बांगलादेश हा जगातील असाच एक देश आहे, जिथे मंडी जमातीत मुलींचे लग्न त्यांच्या वडिलांशी लावले जाते. बांगलादेशातील मंडी जमातीमध्ये ही परंपरा आजही प्रचलित आहे.

आज जग खूप पुढे गेलं आहे. आधुनिकतेची कास धरत आज जग चंद्र-मंगळावर जाण्याची स्वप्न पाहत आहे,प्रयत्न करत आहे. 22 वे शतक हे आधुनिकतेच शतक आहे. आधुनिकीकरणाबरोबरच लोकांच्या जगण्याच्या पद्धतीतही बदल होऊ लागलाय.
मात्र जगात आजही अशा काही जमाती आहेत त्या समाजाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित आहेत. या जमातींचे काही बाबतीतल्या प्रथा आणि नियम हे आपल्याला बुचकळ्यात पडणारे आहेत. स्वतःचे नियम आणि परंपरा आहेत, त्यांच्या काही विचित्र चालीरिती आश्चर्यचकित करणाऱ्या आहेत.

वडिलांसोबत मुलीच्या लग्नाबाबत, याच जमातीतील 30 वर्षीय ओरोला या महिलेचे म्हणणे आहे की, तिचे वडील लहान असतानाच वारले. त्यावेळी तिच्या आईने नोटेन नावाच्या दुसर्‍या व्यक्तीशी लग्न केले आणि त्यानंतर ती नेहमी तिच्या दुसर्‍या वडिलांकडे पाहत असे आणि ते किती चांगले आहेत याचे आश्चर्य वाटायचे. पण जेव्हा ती तारुण्यात येऊ लागली, तेव्हा तिला कळले की तिचे दुसरे वडील, नोटेन हे तिचे पती आहेत ओरोलाचे लग्न तिच्या वडिलांशी झाले होते जेव्हा ती फक्त 3 वर्षांची होती. आश्चर्याची बाब म्हणजे बांगलादेशातील मंडी जातीमध्ये ही प्रथा अजूनही प्रचलित आहे.

नगर शहरात पुन्हा दोन गटांमध्ये हाणामाऱ्या.. घटनास्थळी पोलीस दाखल

या वाईट प्रथेनुसार, लहान वयात विधवा झालेल्या मुलींचे लग्न दुसर्‍या व्यक्तीशी केले जाते आणि जेव्हा त्या महिलेने मुलीला जन्म दिला तेव्हा तिचे लग्नही त्याच व्यक्तीशी केले जाते. या व्यतिरिक्त आजही अशा अनेक मागास जाती या जगभरात आहेत ज्यांच्या चित्रविचित्र प्रथा ऐकून तुम्हाला अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही हे नक्की.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी महालोकवाणीवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट महालोकवाणीवर.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleMPSC कडून मेगा भरती जाहीर, 2023मध्ये 8 हजार 169 पदे भरणार !
Next Article श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज जयंती निमित्त
अखंड हरिनाम सप्ताह : भागवत कथेचे आयोजन
mahalokwani
  • Website

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.