Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » सनराइज् इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे क्रीडा स्पर्धेमध्ये यश.

सनराइज् इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे क्रीडा स्पर्धेमध्ये यश.

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 4, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा क्रीडा संकुल व अहमदनगर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या कराटे, तायक्वांदो, जुडो, शिकाई मार्शल आर्ट, बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग या स्पर्धांमध्ये सनराईज इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.


कराटे स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी प्राची कापडी, समीक्षा बंगाळ, सिद्धी झारखड, श्रुती झारखड, कृष्ण सुरासे, चैतन्य भोर, सार्थक भोसले, शिफा शेख, तनवी सेंडकर यांनी मिळवला तर शिकाई मार्शल आर्ट या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी सिद्धी झारकड, श्रुती झारकड, प्रेमराज सरडे, जय नजन,सृष्टी भुजाडी, प्राची गुप्ता, तनवी शेंडकर यांनी मिळवले
जुडो स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी संकल्पिता खर्डे, धनश्री अकोलकर, श्रुती झारखंड यांनी मिळवले तर वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक
कृष्ण सुरासे, सार्थक उंडे यांनी मिळवला तर तायक्वांदो स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक प्राची कापडी हिने मिळवला तसेच बॉक्सिंग स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक धनश्री आव्हाड, समृद्धी कराड, प्राची गुप्ता, शिपा शेख, पियुष लोंढे, आदिती थोरे या विद्यार्थ्यांनी मिळवले आहे.
या सर्व विद्यार्थ्यांनी शालेय जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवून विभागीय स्पर्धेसाठी या विद्यार्थ्यांची निवड झालेली असुन.
या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय खेळाडू व क्रीडाशिक्षक प्रवीण गीते सर यांचे मार्गदर्शन लाभले असुन या सर्व पदक मिळून निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे सनराइज् इंग्लिश मीडियम स्कूलचे डायरेक्टर सुहास कुमार देठे सर व अनिता देठे मॅडम, प्रिन्सिपल ट्विंकल गुप्ता मॅडम, विनया देठे मॅडम, संचालक आकाश देठे सर आदीसर्व शिक्षक यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी सर्व खेळाडूंचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleपांढर सोनं चमकलं ! कापसाच्या दरात मोठा उलटफेर, लवकरचं शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा !
Next Article दौंड पंचायत समितीतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा लाभ घेण्यासाठी आँनलाईन अर्ज भरण्यास सुरवात
mahalokwani
  • Website

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.