Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » दौंड पंचायत समितीतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा लाभ घेण्यासाठी आँनलाईन अर्ज भरण्यास सुरवात

दौंड पंचायत समितीतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा लाभ घेण्यासाठी आँनलाईन अर्ज भरण्यास सुरवात

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 5, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

पुणे जिल्हा प्रतिनिधीः बबनराव धायतोंडे

हि योजना अनुसूचित जातीचे लाभार्थी शेतकरी ज्यांचे वार्षिक उत्पन्न रु दिड लाखाच्या मर्यादेत आहे अशा शेतकरी यांना नवीन विहीर , जुन्या खाजगी विहिरी ची दुरुस्ती , पंपसंच , शेततळे प्लास्टिक अस्तरीकरण , विजजोड तसेच सूक्ष्म सिंचन इत्यादी योजनांचे लाभासाठी राज्य शासनाने आर्थिक वर्ष 2020-21 पासून प्रक्रिया ही संगणकीकृत केली असून लॉटरी पध्दतीने लाभार्थी यांची निवड केली जाते.

पंचायत समिती दौंड अंतर्गत भूजल सर्वेक्षण विभागाचे सुरक्षित अशी वर्गवारी असलेल्या 45 गावांमध्ये नवीन विहिरी मंजूर केल्या जातात या योजेनेमधील निवडी साठी नवीन विहीर या बाबीसाठी किमान 0.40 हे आर. क्षेत्राची मर्यादा असून जास्तीत जास्त 6 हे क्षेत्राची मर्यादा आहे .
तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या लाभार्थी करीता वरील नियम अटींवर लाभासाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना राबविण्यात येते.

पंचायत समिती दौंड द्वारा तालुक्यातील शेतकरी यांना दौंड पंचायत समिती चे कृषी अधिकारी श्री दिनेश अडसूळ साहेब यांचे मार्फत आवाहन करण्यात येते की जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी सोबतच्या लिंकवर क्लिक करून अर्ज करावा , अर्ज ऑनलाइन भरण्यासाठी गुगल प्ले स्टोर वर महा डी बि टी अप्लिकेशन उपलब्ध आहे .
https://mahadbtmahait.gov.in/Farmer/SchemeData/SchemeData?str=E9DDFA703C38E51A62CEFB7856E29C24

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleसनराइज् इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे क्रीडा स्पर्धेमध्ये यश.
Next Article ‘या’ धार्मिक स्थळाला पर्यटनाचा दर्जा देऊ नका, केंद्राने हस्तक्षेप करावा; राज ठाकरेंची मागणी
mahalokwani
  • Website

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.