Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » साईबाबांचा आर्शिवाद हा एक कृपाप्रसादच – प्रथमेश गोरेसाई मंदिरात भजन संध्या- नवदाम्पत्यांच्या हस्ते आरतीने 2022 ला निरोप

साईबाबांचा आर्शिवाद हा एक कृपाप्रसादच – प्रथमेश गोरे
साई मंदिरात भजन संध्या- नवदाम्पत्यांच्या हस्ते आरतीने 2022 ला निरोप

mahalokwaniBy mahalokwaniDecember 31, 2022Updated:December 31, 2022No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link


नगर – आपण ज्या गोष्टींची अपेक्षा करतो ती पूर्ण होणे म्हणजे समाधान आणि अपेक्षापूर्ती नंतर जो काही आपल्या मनातून हर्ष होतो, तो म्हणजे आनंद आणि हे साध्य करण्यासाठी साईबाबांवर असलेली श्रद्धा, सबुरीचे फळ म्हणजे आशिर्वाद हा एक कृपाप्रसादच असतो, असे प्रतिपादन प्रथमेश गोरे यांनी केले.
वसंत टेकडी येथील संदेशनगर मधील द्वारका साई मंदिरात 2022 वर्षाला निरोप देण्यासाठी भजन संध्या व नवदांम्पत्यांच्या हस्ते आरती व महाप्रसाद असा उपक्रम साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आला. यावेळी श्री.गोरे बोलत होते.

काय सांगता; देशातील कोणत्याही ठिकाणाहून आता करता येणार तुमच्या मतदारसंघात मतदान ?

याप्रसंगी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व नगरसेवक सुनिल त्र्यंबके, योगेश पिंपळे, बबलू सूर्यवंशी, अमर मेट्टू, आकाश त्र्यंबके, महेश पंडित, कांचन बिडवे, सरला सातपुते, अविनाश कराळे, संजय लोळगे, राजू भिसे आदि मान्यवर उपस्थित होते.
श्री.साईबाबांची महाआरती नव वधू-वर श्री.व सौ. कोमल प्रथमेश गोरे, श्री. व सौ. प्रिती अक्षय पवार, श्री. व सौ.स्नेहल राहुल सोनवणे यांचे हस्ते करण्यात आली. प्रमुख पाहुणे जनरल मॅनेजर अविनाश कराळे, नाट्य परिषद शाखेचे अध्यक्ष संजय लोळगे, मनपाचे सेवानिवृत्त कर्मचारी राजू भिसे यांचा प्रतिष्ठानच्यावतीने सन्मान करण्यात आला. प्रास्तविकात नगरसेवक सुनिल त्र्यंबके यांनी प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरु असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. महाआरती, महाप्रसादासाठी भाविकांचे खुप मोठे योगदान असल्याने उपक्रम राबविता येतात, असे सांगितले.

यावेळी रेणुका भजनी मंडळाच्या हेमा पडोळे यांनी आपल्या सहकार्यांसमवेत साईंची भजने सादर केली. गायनासाठी प्रसाद शेटे यांनी साथ दिली. त्याला चांगला प्रतिसाद भाविकांनी दिला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कार्य करणार्यांचे योगेश पिंपळे यांनी सर्वांनी आभार मानले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleवरुण सरदेसाई यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश
Next Article सेक्स रॅकेटमधून दोन अभिनेत्रींची सुटका; रॅकेट चालवणाऱ्या महिलेला पोलिसांनी केली अटक !
mahalokwani
  • Website

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.