Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » सावेडीत वंचित बहुजन आघाडीतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा हा संदेश भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिला-अशोक औटी

सावेडीत वंचित बहुजन आघाडीतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा हा संदेश भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिला-अशोक औटी

mahalokwaniBy mahalokwaniApril 14, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link


नगर – तुम्ही, जर शिकले तरच ताठ मानाने जगताल, तुम्ही, जर संघटीत होऊन आपल्यावरील अन्यायाला विरोध केला तर न्याय मिळेल, पण संघर्ष करतांना मात्र माणसाला माणुसकी मिळवून देण्यासाठी संघर्ष करा, असा संदेश भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला. तो कृतीतून साकारण्याची खरी गरज आहे, असे प्रतिपादन व्याख्याते अशोक औटी यांनी केले.


सावेडी उपनगरात गुलमोहोर रोडवर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती वंचित बहुजन आघाडी व गुलमोहोर नागरी मंच यांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा महासचिव योगेश साठे, अॅ्ड. लक्ष्मीकांत पठारे, अशोक औटी, शिरीष जानवे, कारभारी कराळे, माजी जि.प. सदस्य बाळासाहेब सोनवणे, माजी कृषी अधिकारी शिरिष जाधव, अभिजीत मेढे, सावन मकासरे, किशोर वारे, सचिन गायकवाड, अनिल भापकर, बाबुभाई टेलर, शशिकांत दळवी, भाऊसाहेब पानमळकर,प्रमोद आढाव, आजिनाथ थोरवे, प्रकाश दासी, भैय्या काळे, अमोल पानसरे आदि उपस्थित होते. प्रारंभी बौद्धाचार्य दिपक पाटोळे यांनी वंदना म्हटली.
यावेळी जिल्हा महासचिव योगेश साठे यांनी प्रास्तविकात वंचित आघाडीने वर्षभर राबविलेल्या उपक्रमांची माहिती दिली. ते म्हणाले, राष्ट्र पुरुषांच्या जयंती साजरी करण्यात येत असून त्यांचे विचार प्रत्यक्षात अमलात आणण्यासाठी प्रयत्न करीत असतो.


बाळासाहेब सोनवणे म्हणाले, माणसाच्या मुक्तीसाठी मन, मस्तक आणि मनगटाचा मिलाफ घडवून बिन चेहर्याचे आयुष्य जगत असलेल्या वंचितांना अस्मितेची ओळख डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मिळवून दिली. शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा या संदेशाबरोबर समतेचे सत्य, प्रज्ञेचे पाईक आणि करुणेचा कलश म्हणजे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्यांच्या जयंतीनिमित्त ही विचारांची प्रेरणा आपण प्रत्यक्षात आचरणात आणण्याची गरज असल्याचे सांगितले.
यावेळी अशोक देवढे, देविदास भालेराव, दीपक जाधव, प्रज्योत शिर्के, भरत दिघे, शिवम जगदाळे, पंकज पवार, यशराज काळे, अंकुश मालसमिंदर, भारत भालेराव, स्वप्नील वैद्य, गणेश जपे, बबन गाडे, ज्ञानेश्वर वाघमारे, अखिलेश दहिफळे आदि उपस्थित होते.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleपाणी येत नाही असा नागरिकांचा फोन ; अडचणी समजून पाणी प्रश्न लावला मार्गी – नगरसेवक सुनील त्र्यबंके
Next Article जामखेड ल.ना.होशिंग विद्यालयात ग्रंथ वाचन करुन; भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपन्न.!
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.