Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » पाणी येत नाही असा नागरिकांचा फोन ; अडचणी समजून पाणी प्रश्न लावला मार्गी – नगरसेवक सुनील त्र्यबंके

पाणी येत नाही असा नागरिकांचा फोन ; अडचणी समजून पाणी प्रश्न लावला मार्गी – नगरसेवक सुनील त्र्यबंके

mahalokwaniBy mahalokwaniApril 14, 2023Updated:April 14, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

वार्ड क्र . २ चे नगरसेवक सुनील त्र्यबंके यांना बुधवार दिनांक १२/०४/२०२३ रोजी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास हनुमान मंदिर, गीते वस्ती या भागातून नगरिकांचा कॉल आला कि आम्हाला माघील ३ दिवसापासून पाणी येत नाही, यावेळी त्यांनी कोणत्याही क्षणाची वाट न पाहता त्या भागात गेले आणि तिथे जाऊन त्या लोकवस्ती मधील नागरिकांशी चर्चा केली , आणि त्यांच्या अडचणी समजून घेऊन, प्रत्यक्ष पाहणी केली ,

त्यावेळी तेथील नागरिकांनी समाधान व्यक्त केली की, असा नगरसेवक लाभणे हे आमचे भाग्य आहे , फोन करता क्षणी ते आमच्या समस्या जाणून घेण्यासाठी आमच्या दारात हजर झाले , नाही तर काही ठिकाणचे नगरसेवक यांच्या भेटी या फक्त मतदान जवळ आले तरच होते, पण सुनील भाऊंचे कार्य हे जनसामान्य लोकांसाठी आहे, लहान – थोर किंवा जेष्ठ मंडळीनी कधीही कॉल करू घ्या भाऊ त्या ठिकाणी उपलब्ध होतात .

पाणी कश्यामुळे या भागात येत नाही , याची त्या विभागाच्या कर्मचारी विचारणा केली व यावर पर्यायी उपाययोजना करून यांना १ तासात पाणी सोडावे अशी सूचना नगरसेवक सुनील त्र्यबंके यांनी दिल्या , जर १ तासात पाणी नाही आले तर मी पाण्याचा टँकर पाठवतो असे त्यांनी सांगितले . यावेळी नागरिकांनी समाधान व्यक्त केले

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleAjit pawar|अजित पवार भाजपसोबत जाणार ? हा दावा कितपत खरा.!
Next Article सावेडीत वंचित बहुजन आघाडीतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा हा संदेश भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिला-अशोक औटी
mahalokwani
  • Website

Jio Recharge |ग्राहकांसाठी खुशखबर ₹3,999 चा वार्षिक रिचार्ज प्लॅन ! पाहा वर्षभराची रिचार्ज प्लॅन्स

Gold Rate Today | सोन्याच्या दरात मोठी घसरण! दिवाळीनंतर सोनं झालं स्वस्त; आणखी कमी होणार का भाव?

Ladki Bahin Yojana | लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी येणार? ऑक्टोबरचे ₹1500 कधी जमा होणार? जाणून घ्या मोठी अपडेट

Ladki Bahin Yojana 2026 | लाडक्या बहिणींना दिलासा! खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; 4500 नाही तर ‘इतके’ रुपये आले, लगेच बॅलन्स करा चेक

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.