Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » सोलापुरात मोठी दुर्घटना, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती, बार्शी तालुक्यात खळबळ

सोलापुरात मोठी दुर्घटना, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती, बार्शी तालुक्यात खळबळ

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 1, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

महालोकवाणी न्यूज

नव्या वर्षाचा उत्साह सुरु असताना महाराष्ट्रात दोन दुर्देवी घटना समोर आल्या आहेत. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात जिंदाल कंपनीत स्फोट झाल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे कंपनीत आग लागली. ही आग विझवण्याचं काम अजून सुरुच असताना सोलापुरातून आणखी एक अतिशय वाईट आणि दुर्देवी घटना समोर आलीय. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात फटाक्यांच्या कारखान्यात मोठा स्फोट झालाय. या स्फोटात अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवली जातेय. संबंधित घटनेमुळे संपूर्ण सोलापूर जिल्हा हादरला आहे.

संबंधित घटना ही बार्शी तालुक्यातील पांगरी गावाजवळ घडलीय. कारखान्यामध्ये फटाके बनवण्याचं काम सुरू असताना भीषण स्फोट झाला.

या कारखान्यात 40 पेक्षा जास्त कर्मचारी काम करत होते, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.या स्फोटामध्ये आतापर्यंत तीन मृतदेह आढळून आल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाली आहे.

विशेष म्हणजे घटनेनंतर एक तास उलटला तरी रुग्णवाहिका किंवा प्रशासन घटनास्थळी पोहोचू शकलेलं नसल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय.

सेक्स रॅकेटमधून दोन अभिनेत्रींची सुटका; रॅकेट चालवणाऱ्या महिलेला पोलिसांनी केली अटक !

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleबारा बलुतेदार महासंघाच्या पदाधिकार्‍यांचा सत्कार पदाचा उपयोग समाज हितासाठी करावा – आ.संग्राम जगताप
Next Article प्रेमासाठी स्वतःच्या बापाचा घेतला जीव; डोक्यात दगड मारून पेट्रोल टाकून…
mahalokwani
  • Website

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.