Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » हडपसर ते कासुर्डी टोल नाका दुमजली उड्डाणपूलाची आमदार राहुल दादा कुल यांची गडकरींकडे मागणी

हडपसर ते कासुर्डी टोल नाका दुमजली उड्डाणपूलाची आमदार राहुल दादा कुल यांची गडकरींकडे मागणी

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 24, 2023Updated:January 24, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

पुणे जिल्हा प्रतिनिधी- बबनराव धायतोंडे:-

महालोकवाणी न्यूज ता. 25 जाने 2023

NH – 9 पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्ग तसेच NH- 548 DG न्हावरा – केडगाव चौफुला रस्त्याच्या विविध समस्यांसंदर्भात केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री मा. ना. श्री. नितीनजी गडकरी साहेब यांची दिनांक 24/01/2023 रोजी दिल्ली येथे भेट घेतली.

पुणे सोलापूर महामार्गावरील नित्याची झालेली वाहतूक कोंडी, नागिरकांना होणारा त्रास,भविष्यातील गरज तसेच रस्ता रुंदीकरणासाठी उपलब्ध जागेची अडचण लक्षात घेता हडपसर ते कासुर्डी टोल नाक्यापर्यंत दुमजली उड्डाणपूल होणे गरजेचे आहे त्याचबरोबर पुणे -सोलापूर महामार्गावरील दाट लोकवस्ती असलेल्या भागांतील रोड जंक्शन वर उड्डाणपूल बांधण्यात यावेत, या महामार्गावरील दौंड तालुका हद्दीतील अतिरिक्त सर्व्हिस रोड आणि स्लिप रोडचे काम पूर्ण करावे तसेच वरवंड ता. दौंड (KM 58/200) येथे अतिरिक्त नवीन अंडरपास उभारण्यात यावा अशी मागणी केली.

पोलिसांनी एफआयआर नोंदवताना काळजी घ्यावी.! अन्यथा पोलिसांवर पण होईल ही कारवाई

न्हावरा – केडगाव चौफुला रस्ता हा रस्ता पुणे – मुंबई, पुणे – नाशिक, पुणे- अहमदनगर, पुणे-सोलापूर आणि पुणे- सातारा आदी राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा असून या मार्गाची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असून गंभीर अपघातांचे प्रमाण देखील वाढत आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे या रस्त्याला राष्ट्रीय महामार्ग NH- 548 DG घोषित करण्यात आले असून सदर रस्त्याचे रुंदीकरण आणि विस्तारीकरण तातडीने हाती घेण्यात यावे अशी मागणी माननीय गडकरी साहेबांना केली.

राहु तालुका दौंड येथे खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे जल्लोषात आयोजन..

आपल्या मागणीनुसार पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गवरील हडपसर ते कासुर्डी टोल नाक्यापर्यंत दुमजली उड्डाणपूल उभारण्याबाबत माननीय नितीनजींनी सकारात्मकता दर्शवली तसेच NH- 548 DG न्हावरा – केडगाव चौफुला रस्ताचे काम तातडीने सुरु करण्याचे तसेच निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी महालोकवाणीवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट महालोकवाणीवर.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleपोलिसांनी एफआयआर नोंदवताना काळजी घ्यावी.! अन्यथा पोलिसांवर पण होईल ही कारवाई
Next Article दौंड: नदी पात्रात आढळले एकाच कुटुंबातील 7 जणांचे मृतदेह, मृतात लहान मुलांचाही समावेश
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.